राजकीय
-
नवाब मलिक यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदावर असताना त्यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांना सरकारी पदे दिली. त्यांच्या काळात गुन्हेगारांना संरक्षण देण्यात आलं. राजकारणाचं गुन्हेगारीकरण…
अजून वाचा -
हिंमत असेल तर..’ राऊत यांचे थेट नारायण राणेंना आव्हान
राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबीय महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना एकही संधी…
अजून वाचा -
एसटी कर्मचाऱ्यांनी आरपारची लढाई लढू नये, कर्मचाऱ्यांबाबत मलाही सहानभूती
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी कर्मचारी मागच्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारविरोधात आंदोलन करत आहेत तर…
अजून वाचा -
मी बंधू शिवेंद्रराजे सोबतच मात्र, खासदार उदयनराजे बॉलसाठी यांचे सूचक विधान !
सातारा | खासदार उदेनरजे भोसले यांनी सोमवारी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण अन् राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील…
अजून वाचा -
मध्यप्रदेशात शिवसेना महिला नेत्यांसह ६ ज्यांना सेक्स-रॅकेट चालवल्याप्रकरणी अटक
मध्यप्रदेश | मध्य प्रदेशात शिवसेना महिला नेत्याच्या घरी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या घटनेमुळे मध्यप्रदेशात एकच खळबळ उडाली…
अजून वाचा -
फडणवीसांमुळेच नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ झाला अन् नागरिकांना पुराचा फटका बसला
राज्यात मागच्या दोन महिन्यापूर्वी पडलेल्या धोधो पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात महापुर आला होता. याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर…
अजून वाचा -
मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची थेट भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना धमकी.
वाढती महागाई तसेच केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे यावरून तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भाजपवर टीका…
अजून वाचा -
.तर आम्ही डोळे फोडून टाकू, हात कापून टाकू” भाजपा खासदाराची काँग्रेसला धमकी
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री सतत वादग्रस्त विधाने करून स्वतःचा आणि पक्षाच्या अधचणीत वाढ करताना अनेकदा दिसून आले…
अजून वाचा -
‘राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या मुलांचे ड्रग्ज पेडलरसोबत काय कनेक्शन?’
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत मनोज कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.…
अजून वाचा -
राऊत साहेब आपण आपली वसुली कमी करणार आहात का ?
देशात एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे सामान्य नागरिक हतबल झालेला असताना दुसरीकडे वाढत्या इंधनदरवाढीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे याच पार्श्वभूमीवर…
अजून वाचा