📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
रत्नागिरी

मंडणगड तालुक्यात दोन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार नराधम 12 तासाच्या आत पोलिसांनी केले गजाआड …

मंडणगड तालुक्यात दोन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार नराधम 12 तासाच्या आत पोलिसांनी केले गजाआड …

मंडणगड प्रतिनिधी

मंडणगड तालुक्या मध्ये मानवतेला काळीमा दोन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार सख्ख्या चुलत दिरा कडून अमानुष कृत्य आरोपी 12 तासात गजाड तालुक्यात संतापाची लाट मंडणगड तालुक्यात अत्यंत धक्कादायक घटना व मन सून्न करणारी घटना समोर आली असून अवघ्या दोन वर्षाच्या नवजात बालिकेवर लैंगिकआत्याच्या झाल्याची घटना समोर आली आहे ह्या घटना मुले संपूर्ण मंडणगड तालुक्यातील संताप व तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे पीडित बालिकेची आई आपल्या मुलीचे मंडणगड येथे आली होती याच दरम्यान सख्खा चुलत दिर दिनेश बबन हिलम राहणार अडखळ आदिवासी वाडी याच दरम्यान नराधमाने बाली केला खाऊ देते असे सांगून एसटी स्टँड परिसरातून तिला घेऊन गेला मात्र दोन ते तीन तास उलटून हि बालिका परत न आल्याने कुटुंबीयाने शोधाशोध सुरू केली मात्र एसटी स्टँड समोर असलेल्याएका पडक्या खोलीत बाली केवळ अत्याचार करत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले नागरिकांनी पाहताच तो नराधम घटनास्थळी वरून पळ काढून गेला तत्काल बालिकेला आईसह संबंधित पोलीस ठाण्यात नेण्यात आले घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलिसांनी अतिशय सतर्कता दाखवत अवघ्या बारा तासाच्या आत आरोपीला अटक करून गजाआड केले पोलिसांच्या या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे सख्या नात्यातील झालेल्या व्यक्तीकडून अमाणूस अत्याचाराने समाज हादरून गेला असून आरोपीवर कठोरात कठोर शिक्षा देऊन त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी नागरिक सामाजिक संघटना व विविध स्तरातून होत आहे या प्रकरणाचा पुढील तपास मंडणगड पोलीस ठाणे करत असून दोशीला कोणतीही दया न दाखवता कठोर शिक्षा मिळावी अशी अपेक्षा संपूर्ण तालुक्याने व्यक्त केली आहे.

Back to top button