कोरोना अपडेटबीडराजकीय

राजेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोविड योध्दांचा गौरव

प्रतिनिधि ! केज


लोकनेते गोपिनाथ मुंडे साहेब यांचे पुण्यस्मरण व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राजेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोविड योध्यांचा सत्कार ,भारतीय जनता पार्टी नांदुर सर्कलच्या वतीने करण्यात आला,आज राजेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोविड-१९ मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या डॉ रामेश्वर तांबडे, व डॉ अशोक मुंडे यांच्या सह सर्व स्टाप सर्कल मधील आशा ताई अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा फेटा बांधून मास्क, सॅनिटाइजर, व व्रक्ष देउन भाजपाचे युवा नेते अक्षय भैया मुंदडा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

या वेळी जिवन आबा हंगे डॉक्टर सेल चे अध्यक्ष डॉ वसुदेव नेहरकर तसेच विकास आठवले(तालुका आधिकारि,) (महिला बालविकास अधिकारी) लटपटे मॅडम (माजी पंचायत समिती सदस्य) वसंत भाऊ केदार

बाबासाहेब धस(पाटील) , शिवाजी बिक्कड, शिवाजी वाघमोडे, (सरपंच माळवाडी) अंगद मुळे (सरपंच दैठणा) , नाना गिते (सरपंच धोत्रा), मच्छिंद्र सांगळे (सरपंच शिरुर घाट) श्रीकांत भांगे,रामराजे तांबडे, उत्तम फौजी .बिक्कड, वसंत बिक्कड, अशोक काठमांडे, विलास सोनवणे, अशोक हाके,जालिंदर बांगर ईश्वर बिक्कड (प्रमुख भाजपा सोशल मिडिया केज)आदी मान्यवर उपस्थित होते…

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार भाजपा तालुका अध्यक्ष भगवान केदार यांनी केले.

Back to top button