बीड
विकासाचे प्रतिक मनोज (काका) पाटील पिंपळनेर गटात अग्रस्थानी- महादेव नागरगोजे

बीड (प्रतिनिधी)-पिंपळनेर सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य व विद्यमान लोकनियुक्त सरपंच व भाजपाचे तालुकाध्यक्ष मनोज (काका) पाटील हे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत पिंपळनेर गटातून निवडणुक लढवावी अशी मागणी भाजपा तालुका सरचिटणीस महादेव नागरगोजे यांनी दिली आहे.
मनोज (काका) पाटील हे ना. पंकजाताई मुंडे आणि मा.खा.प्रितमताई मुंडे यांच्या विश्वासू सहकार्यांपैकी एक असून, गोपीनाथरावजी मुंडे यांच्या विचारसरणीशी निष्ठावंत राहून त्यांनी गावपातळीवर पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. तसेच पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना प्रभावीपणे राबविण्याचे काम पिंपळनेर सर्कलमध्ये राबविण्याचे काम मनोज पाटील यांनी केले आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली पिंपळनेर परिसरात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, विकासकामांचा वेग, तसेच सार्वजनिक आरोग्य उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले. विशेष म्हणजे, त्यांनी रक्तदान शिबिरे, महाआरोग्य शिबिरे यांसारख्या उपक्रमांद्वारे समाजसेवेला प्राधान्य दिले आहे.
महामानवाच्या जयंतीसारख्या सामाजिक कार्यक्रमांपासून ते नागरिकांच्या अडचणीच्या काळात मदतीला धावून जाणारे स्मितभाषी नेतृत्व म्हणून मनोज (काका) पाटील यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्यकाळात विकासाची गंगा साकारली गेली, तर आगामी काळात केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे विकासाच्या कामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास नागरगोजे आणि ग्रामस्थ यांनी व्यक्त केला गावोगाव विकासाची दिशा ठरवणारे, सुसंस्कृत व जनसंपर्कात निपुण नेतृत्व म्हणून मनोज (काका) पाटील हे आज जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वांच्या नजरा खेचत आहेत त्यामुळे मनोज (काका)पाटील यांनी पिंपळनेर गटातून निवडणुक लढवावी अशी मागणी भाजपा तालुका सरचिटणीस महादेव नागरगोजे यांनी दिली आहे.