मुंबई

जेंव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो ना, तेंव्हा सत्ताधाऱ्यांचे खरे रूप समोर येते

 

अभिनेता शारीख खान याचा पुत्र आयृण खान आला ड्रग्स प्रकरणी एनसीबीने अटक केल्यानंतर रस्त्रवाडीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भारतीय जनता पक्षांवर आणि एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. या अआरोपांना विरोधक सुद्धा सडेतोड उत्तर देताना दिसून आले होते. आता यावर भाजपा नेत्या चित्र वाघ यांनी नवाब मलिक यांना टोला लगावला आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ‘काय जमाना आहे.. आर्यन खानच्या पाठीशी बॉलिवूडसह सरकार उभं राहिलं तर जीव धोक्यात घालणा-या समीर वानखेडे व त्यांची पत्नी क्रांती रेडकरवर अभद्र भाषेत टिका सुरू आहे. जेंव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेंव्हा सत्ताधाऱ्यांचं खरं रूप समोर येतं. क्रांती, महिला म्हणून मी तुझ्या सोबत आहे, असे वाघ यांनी म्हंटले आहे.

अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून केल्या जात असलेल्या कार्रवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नबाम मलिक हे जास्तच आक्रमक झालेले आहेत. तर त्यांच्याकडून वानखेडे यांना दमही देण्यात आला आहे. तसेच नोकरीवरून पायउतार करणार असा इशाराही मलिक यांनी दिला आहे. यावरून विरोधकांनी मलिक आत्यांच्यांवर निशाणा साधला आहे.

Back to top button