पदवीधर नोंदणीसाठी 18 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ, मतदारांनी नोंदणी करून घ्यावी- डॉ. संजय तांदळे बीड
(प्रतिनिधी ) : सध्या छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) विभागातील रहिवाशी असलेल्या पदवीधर मतदारांची नाव नोंदणी सुरू असून ज्यांची पदवी १ नोव्हेंबर 2022 रोजी पूर्ण झाली आहे व ज्यांचे यापूर्वी मतदार म्हणून नाव होते त्या सर्वांनी नव्याने येत्या 18 डिसेंबर 2025 पर्यंत ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करून लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन मातृभूमी प्रतिष्ठानचे तथा जिल्हा सामाजिक कार्यकर्ता संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय तांदळे यांनी केले आहे.