रत्नागिरी

मंडणगड मधील उबाठा गटातील पदाधिकारी व उद्योजक महेशभाई गणवे यांचा शिवसेनेत जाहिर पक्ष प्रवेश

मंडणगड मधील उबाठा गटातील पदाधिकारी व उद्योजक महेशभाई गणवे यांचा शिवसेनेत जाहिर पक्ष प्रवेश

मंडणगड प्रतिनिधी

मंडणगड तालुक्यातील उध्दव बाळासाहेब ठाकरे गटातील तालुका संपर्क प्रमुख पदाधिकारी व उद्योजक महेशभाई गणवे यांचा शिंदेच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश माजी पर्यावरण मंत्री रामदास भाई कदम आणि गृहमंत्री योगेशदादा कदम यांच्या उपस्थित शेनाळे येथील निवास्थानी उबाठ पक्षाचे मेहेश गणवे , दिपक घोसालकर, बिलाला म्हालूणकर ,सुर्यकांत चांळके , प्रविण धोत्रे, मनोहर जाधव तसेच यावेळी शिवसेनेचे संदेश चिले देखील उपस्थित होते.आदी कार्यकर्त्याच्या उपस्थित पक्ष प्रवेश करण्यात आला.

Back to top button