विजय (अण्णा) गाढवे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष आष्टी तालुकाध्यक्ष पदी निवड
आष्टी प्रतिनिधि :-राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. महेबुब शेख य व सतिष नागनाथ शिंदे
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष बीड जिल्हा यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष आष्टी तालुकाध्यक्ष पदी विजय (अण्णा) गाढवे यांची निवड करण्यात आली आहे.
श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांनुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात भरीव कामे कराल व पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल, ही अपेक्षा.नियुक्ती पत्र देताना मेहबूब शेख सतीश शिंदे हे उपस्थित होते मान्यवर व मित्रपरिवार यांनी पुढील वाटचालीस व
पुढील कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या