मंडणगड आगार येथे पाच नविन कोऱ्या BS6 पाच बसचे लोकार्पण नामदार श्री योगेश दादा कदम यांचे शुभ हस्ते

मंडणगड आगार येथे पाच नविन कोऱ्या BS6 पाच बसचे लोकार्पण नामदार श्री योगेश दादा कदम यांचे शुभ हस्ते
मंडणगड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय नामदार श्री योगेश दादा कदम यांनी विशेष प्रयत्नाने पाठपुराव्याने मंडणगड आगार येथे पाच नविन कोऱ्या BS6 पाच बसचे लोकार्पण नामदार श्री योगेश दादा कदम यांचे शुभ हस्ते फित कापून मंडणगड आगार येथे संपन्न झाले. यावेळी स्वागत आगार व्यवस्थापक यांनी केल्यानंतर आमदार साहेबांचे औक्षण सौ.प्रज्ञा दरिपकर यांनी केले.
सदर कार्यक्रमास मंडणगड शिवसेना तालुका प्रमुख श्री प्रताप दादा घोसाळकर तालुका संघटक श्री अनंतजी लाखण महिला समन्वयक सौ अस्मिता ताई केंद्रे उपतालुका प्रमुख श्री सुरेशजी दळवी हरिश्चंद्रजी कोदेरे शिवसेना विभाग प्रमुख श्री ईरफान भाई बुरोंडकर विभाग प्रमुख श्री संजयजी शेडगे विभाग प्रमुख श्री दिपकजी मालुसरे विभाग प्रमुख श्री आनंदजी भाटे शहर प्रमुख गटनेता श्री विनोदजी जाधव युवासेना कोकण निरीक्षक श्री चेतनजी सातोपे तसेच शिवसेना युवासेना महिला आघाडी मंडणगड तालुका कार्यकारणी सरपंच शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख गटप्रमुख बुथ प्रमुख आजी माजी पदाधिकारी व महायुतीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व लोक प्रतिनिधी उपस्थित होते .
तसेच मंडणगड आगाराचे श्री मदनिपाशा बहाऊद्दीन जुनेदी आगार व्यवस्थापक, सौ. प्रज्ञा दरिपकर वाहतूक निरीक्षक, श्री मिलिंद जाधव प्रसारक , श्री सागर विचारे वरिष्ठ लिपिक, श्री विलास इटकर लेखाकार ,श्री राकेश पाटील वाहतूक लिपिक, श्री रामेश्वर कदम , श्री राहूल भुसारे ,चालक ,वाहक ,चालक तथा वाहक , यांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.



