📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

निवृत्त कामगारांचे 24 कोटी पाण्यात

 निवृत्त कामगारांचे 24 कोटी पाण्यात
एसटी स्टेट को आप बँक बीड शाखेतून  24 कोटी च्या ठेवी बँकेची बदनामी करून कामगार संघटनेने करून सेवा निवृत्त कर्मचारी यांना ठेवी काढायला भाग पाडले, रोज अप प्रचार करून , पेपरला बातमी देऊन, गरीब एसटी कर्मचारी यांचे आयुष्यभराची घामाची मिळकत,  एसटी स्टेट को आप बँकेत सुरक्षित असताना, कामगार संघटना चे स्वयं घोषित पुढारी यांनी फोन करू करू काढायला लावल्या व ज्ञानराधा, अजून पतसंस्था, इकडे टाकायला लावल्या, आज त्याच स्वतःच्या पैशासाठी दर दर भटकावे लागत आहे, व्याज ही गेले आणि मुद्दल ही, अशी आस्था सेवा निवृत्त ठेवीदार यांची झाली आहे, आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, बँकेतून जाता जाता, कामगार संघटना ने हजारे कामगारांचे वाटोळे केले, तरी कामगार संघटना वर व आडसुळ प्रणित बँकेतील  कर्मचारी संघटना यांच्यावर केस दाखल करण्यात यावी म्हणून, काही ठेवीदारांनी व सेवा निवृत्त कर्मचारी यांनी बीड   शाखेच्या संचालिका संध्या दहिफळे यांची शुक्रवारी रोजी21/02/25 भेट घेतली, व आमच्या बुडालेल्या पैश्यासाठी काही तरी करावे अशी मागणी केली,  आमचे चुकले आम्ही आमच्या सुरक्षित ठेवी एसटी स्टेट को आप बँकेतून काढून न्हेल्या, अशी भावना कामगारांनी व्यक्त केली*
Back to top button