📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

एल आयसीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल सौ. छाया महेश जगताप बीड शाखारत्न-2024 पुरस्काराने सन्मानित…

एल आयसीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल सौ. छाया महेश जगताप बीड शाखारत्न-2024 पुरस्काराने सन्मानित…
बीड़ प्रतिनिधी :- भारतीय आयुर्विमा महामंडल
(एनआयसी) बीड शाखा मध्ये कार्यरत असणारे सिवन छाया महेश जगताप यांनी एलआयसी शाखा बीडच्या वतीने सुरू असलेल्या सातबारा महोत्सवांमध्ये उत्कृष्ट काम‌गिरी केल्याबददल काल संभाजीनगर येथे एलआयसीचे विभागीय प्रबंधक मा. श्री उद्यजी सुंदुब्रेकर यांच्या शुभहस्ते सन्मानयत्र देऊन बीड शाखारत्न
202५ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एलआयसी प्रत्रातील मिळालेले था पुरस्कारामुळे बीड शाखेतुन छाया महेश जगताप यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे
Back to top button