बीड
लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब कार्यकर्ता निर्माण करण्याचा कारखाना होते -शंकर देशमुख

बीड (प्रतिनिधी)-राजकारणी नेत्यांनी अनेक वेगवेगळे कारखाने काढले लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी आपल्या माणसे जोडण्याच्या शैलीमुळे कार्यकर्ते निर्माण करण्याचा कारखाना काढला होता असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी केले.
लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उद्घाटन प्रसंगी श्री.देशमुख म्हणाले मुंडे साहेबांनी आपले जीवन गोरगरीब वंचित लोकांसाठी वाहिले होते त्यांच्या उपमुख्यमंत्री कार्यकाळात मुंबईचा गँगवार व गुंडगिरी संपवली शेतकर्यांना दिलासा देणारा ऊस झोनबंदी उठवली वयाच्या 24 व्यावर्षी संघ विचारासाठी आणिबाणी मधे जेलमध्ये जाणारा नेता हा निस्वार्थी राजकारणी होता मुंडे साहेबांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक नेते कार्यकर्ते निर्माण केले. मुंडे साहेब हे सतत बेरजेचे राजकारण करत त्यामुळे मुंडे साहेब म्हणजे कार्यकर्ते निर्माण करण्याचा कारखाना होता या प्रसंगी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित गेवराई भाजप नेते बाळराजे दादा पवार, सचिव श्री. शांतीनाथ डोरले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, संजय आंधळे, उपाध्यक्ष सुंदर चव्हाण, मंडळ अध्यक्ष मनोज पाटील, बीड तालुका सरचिटणीस महादेव नागरगोजे आदीसह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
लोकनेते मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम
माजी केंद्रीय मंत्री तथा लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त पिंपळनेर सर्कलच्या वतीने ताडसोन्ना येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरचिटणीस महादेव नागरगोजे, विठ्ठल नाना शिंदे, भागवत दुबाले, महेश कदम,अशोक मुंडे, मनोज गुंड, अशोक घोलप, बाळासाहेब नाकटिळक, अंबादास मुंडे, बाळासाहेब मुंडे, वचिष्ठ मुंडे, काकासाहेब बांडे, अशोक मुंडे, नवनाथ मुंडे, सीताराम मुंडे, गोरक्षनाथ मुंडे, आत्माराम मुंडे, बाबासाहेब गाडगे, अंगद देवडकर, फिरोज सय्यद, यशवंत मुंडे, अरुण राऊत यांच्यासह भारतीय जनता पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.