बीड
समस्त कक्कय्या समाज महासंघाच्या रोप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने २६एप्रिल२०२६ रोजी धारावीत महाअधिवेशन!

मुंबई :(दत्ता खंदारे )समस्त कक्कय्या समाज महासंघाच्या रोप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने समाजातील सर्व घटकांना एकत्रित आणण्यासाठी आणि सरकारकडे कक्कय्या समाजाच्या मागण्या मांडून त्या सोडविण्यासाठी रविवार दिनांक २६एप्रिल २०२६ रोजी धारावीत एकदिवशीय महाअधिवेशन घेण्यात येणार आहे.सदर महाअधिवेशन मनोहर जोशी विद्यालय, प्रांगण, धारावी डेपो,पी एम जी पी संकुल जवळ, धारावी – मुंबई ४०० ०१७ येथे सकाळी ९ते ६ या वेळेत होणार आहे.
सदर महाअधिवेशनासाठी श्री.सुशीलकुमार शिंदे
(माजी गृहमंत्री,भारत सरकार)कु.प्रणिती शिंदे
(खासदार सोलापुर),श्री. रामदास आठवले(मंत्री सामाजिक न्याय विभाग भारत सरकार ),
श्री.संजय शिरसाट(मंत्री सामाजिक न्याय विभाग,)श्री. मंगलप्रभात लोढा(मंत्री कौशल्य विकास),
श्री.आशिष शेलार(माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री )वर्षाताई गायकवाड (खासदार ),श्री.अनिल देसाई (खासदार ),श्री.राहुल शेवाळे (माजी खासदार ),
श्री.अमित साटम (आमदार),सौ. कल्पना नरहिरे(माजी खासदार ),ज्योती गायकवाड(आमदार )श्री. ज्ञानराज चौगुले (माजी आमदार ),श्री. सुभाष साबणे (माजी आमदार )श्री.बाबुराव माने (माजी आमदार ),श्री. धर्माजी सोनकवडे(माजी आमदार)तसेच समाजातील अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.असे समस्त कक्कय्या समाज महासंघाचे अध्यक्ष श्री. निवृत्ती सावळकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.