📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

संजय राजेंद्र मते यांना पीएच.डी. प्रदान

संजय राजेंद्र मते यांना पीएच.डी. प्रदा
बीड : येथील रहिवासी संजय राजेंद्र मते यांना संगणक अभियांत्रिकी मध्ये संगम विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी. प्रदान करण्यात आली.
प्रा. डॉ. विकास सोमाणी व डॉ. प्रशांत दहिवले यांचा मार्गदर्शनामध्ये त्यांनी ‘डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ आई.ओ.टी बेस्ड इंटेलिजन्ट लाइव्हस्टाॅक मॅनेजमेंट युजिंग मशीन लर्निंग’ या विषायात शोध प्रबंध सादर केला होता. ते सध्या संघप्रदेश दादरा नगर हवेली- दमन दिव चा सरकारी तंत्रनिकेतन येथे कार्यरत आहेत. सदरील शोध कार्यामध्ये अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय परिषद आणि जर्नल्स मध्ये शोधनिबंध तथा काही भारतीय पेटंट प्रसिद्ध केले आहेत. या यशाबद्दल संजय मते यांच्यावर नातेवाईक, मित्र परिवार, हितचिंतक यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Back to top button