जामखेड तालुका कुंभार समाज संघटनेची नूतन कार्यकारणी जाहीर

जामखेड तालुका कुंभार समाज संघटनेची नूतन कार्यकारणी जाहीर
श्री गणेश मेंढकर यांची तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते निवड
जामखेड, ता. २३ एप्रिल – जामखेड तालुका कुंभार समाज संघटनेची विशेष बैठक आज महाराष्ट्र राज्य कुंभार समाज महासंघाचे संस्थापक संघटक प्रा. डी. टी. कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत २०२५ ते २०२९ या कार्यकाळासाठी तालुका कार्यकारणी निवडण्यात आली असून, श्री गणेश संजीवन मेंढकर यांची तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
या बैठकीला समाजातील अनेक मान्यवर, पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी “जामखेड ते श्री क्षेत्र तेर पायी (वाहन) दिंडी सोहळा” आणि “श्री संत गोरोबा काका पुण्यतिथी उत्सव सोहळा, जामखेड” या महत्त्वपूर्ण उपक्रमांचे नियोजनही करण्यात आले.
नूतन कार्यकारणीमध्ये निवड झालेल्या प्रमुख पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेत –
अध्यक्ष : श्री गणेश संजीवन मेंढकर
कार्याध्यक्ष : श्री नितीन यादव
उपाध्यक्ष : श्री सतिश पालकर, श्री प्रविण कुंभार
सचिव : डॉ. किशोर बोराडे
सहसचिव : महादेव राऊत
खजिनदार : दत्तात्रय यादव
सह खजिनदार : विजय क्षिरसागर
संघटक : अविनाश राऊत
सह संघटक : किरण सोनवणे
प्रसिद्धी प्रमुख : विजय राजकर
सोशल मीडिया प्रमुख : बिभीषण गोरे
*सदस्य :-*
श्री शंकर राऊत
श्री महेश राऊत
श्री संजय कुंभार खर्डा
श्री रविंद्र मेंढकर
श्री अभिजीत कुंभार
श्री प्रशांत कुंभार सर
श्री ऋषिकेश राऊत
श्री मुकुंद करडकर
श्री भाऊसाहेब उन्हाळे
चि.अमोल राऊत
चि.मच्छिंद्र गोरे पा.
मूर्तिकार प्रतिनिधी
चि. श्रीकांत राऊत
श्री भरत काळे
चि.शाम क्षीरसागर
श्री.अजिनाथ करडकर
श्री.दत्ता करडकर
श्री.विशाल राऊत
श्री.दिगंबर राऊत
श्री.अरुण राऊत
चि.अच्युत सोनवणे
श्री. परशुराम कुंभार
श्री .बाजीराव कुंभार
महिला प्रतिनिधी :-
सौ.मीनाक्षी ज्ञानदेव कुंभार
सौ. स्नेहल रविंद्र मेंढकर
सौ.मीना शहाजी राऊत
जिल्हा प्रतिनिधी :-
श्री भागवत करडकर
श्री शहाजी राऊत
श्री अशोक करडकर
श्री भैरवनाथ काळे
श्री सुरेश कुंभार जवळा
सांप्रदायिक वारकरी प्रतिनिधी
श्री दत्तात्रय सोनवणे
श्री भारत राऊत
या बैठकीस महाराष्ट्र राज्य कुंभार समाज महासंघाचे सरचिटणीस श्री विनायक विठ्ठलराव राऊत, प्रा. डी. टी. कुंभार सर, श्री नारायण राऊत, श्री दत्तात्रय यादव यांच्यासह नवनिर्वाचित कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.



