बीड

जामखेड येथे पो. नि. दशरथ चौधरी यांचा सन्मान

जामखेड येथे पो. नि. दशरथ चौधरी यांचा सन्मान

जामखेड – जामखेड पोलीस स्टेशनला नव्याने बदलून आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचा जामखेड नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी अवधूत पवार,नगराध्यक्ष निखिल घायतडक,नगरसेवक गुलचंद अंधारे, अशोक शेळके, अर्शद शेख, विष्णू सागडे, दादा नागरगोजे,कुसडगावचे मा.सरपंच बापूसाहेब कार्ले, भैय्या पन्हाळकर, सुधीर सागडे, भाऊराव शिंदे, योगेश सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.

Back to top button