बीड

केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने नूतन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचा सत्कार

केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने नूतन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचा सत्कार

जामखेड प्रतिनिधी – जामखेड पोलीस स्टेशन चे नूतन पोलीस निरीक्षक मा. दशरथ चौधरी यांचे जामखेड येथे स्वागत व सत्कार जामखेड तालुका केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे कार्यक्षम अध्यक्ष मा.तात्यासाहेब बांदल यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी प्रविण काञजकर,संदिप भंडारी,अरूण उगले,विकास आजबे,तात्यासाहेब जरे,शुभम खेञे,गणेश राऊत आदी केमिस्ट बांधव उपस्थित होते.

Back to top button