रत्नागिरी

मंडणगड पालघरवाडी येथील असंख्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश

मंडणगड पालघरवाडी येथील असंख्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश

मंडणगड प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय नामदार श्री योगेश दादा कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून प्रभावित होवून मंडणगड तालुक्यातील मौजे पालघरवाडी येथील असंख्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. नामदार श्री योगेश दादा कदम यांनी शिवसेना पक्षात त्यांचे स्वागत केले.
शिवसेना तालुका प्रमुख प्रताप दादा घोसाळकर शिवसेना उपतालुका प्रमुख संजिव येसावरे विधानसभा समन्वयक सौ अस्मिता ताई केंद्रे महिला आघाडी तालुका संघटक सौ अमिता ताई शिंदे विभाग प्रमुख देव्हारे संजय शेडगे विभाग प्रमुख शिरगांव ईरफान भाई बुरोंडकर विभाग प्रमुख भिंगळोली दिपक मालुसरे उपविभाग प्रमुख राम जगताप माजी उपविभाग प्रमुख गजानन तांबुटकर शिंदे गुरुजी कार्यालय प्रमुख संतोष पार्टे सचिव सिध्देश देशपांडे युवासेना उपतालुकाधिकारी रूपेश निगुडकर विभागधिकारी बद्द्दीन उंडरे उपस्थित होते.

Back to top button