📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

मा.मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे व आदित्यजी ठाकरे यांचे रविवारी केज शहरात भव्य स्वागत

मा.मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे व आदित्यजी ठाकरे यांचे रविवारी केज शहरात भव्य स्वागत
शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-रत्नकर शिंदे
केज/प्रतिनिधी
शिवसेना  पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे   परभणीहुन धाराशिव ला उद्या रविवार दिनांक २८ जून २०२६ रोजी जाताना केज शहरात दुपारी २-०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक केज येथे आगमन होणार आहे. त्यांच्या समवेत माजी मंत्री आदित्यजी ठाकरे,शिवसेना नेते संजय राऊत, शिवसेना सचिव अनिल देसाई,  मिलिंदजी नार्वेकर, अंबादासजी दानवे, सुषमाताई अंधारे, परशुरामजी जाधव उपस्थित राहणार आहेत. तरी बीड जिल्हा व केज तालुका शिवसेनेच्या वतीने मा. उद्धवजी ठाकरे  व आदित्यजी ठाकरे यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे तरी सर्व शिवसैनिकांनी उपस्थित राहवे असे आवाहन जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे सह केज तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे.
Back to top button