📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

लक्ष्मण आण्णा व बाळराजे पवार यांच्याकडून 8 मार्च रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन 

लक्ष्मण आण्णा व बाळराजे पवार यांच्याकडून 8 मार्च रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन
गेवराई –  मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यात पवित्र रोजगार मुस्लिम बांधवांसाठी शहरातील पवार कुटुंबाच्या वतिने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बाळराजे दादा पवार व मा.आ.लक्ष्मण आण्णा पवार यांच्याकडून रोजा इफ्तारीचे आयोजन भगवती टाॅकीज जवळ दि.8 मार्च रोजी आयोजित करण्यात आले आहे तसेच मगरीब नमाज का इंतजाम किया गया हैं असे आवाहन करण्यात आले आहे तरी सर्व मुस्लिम बांधवांनी इफ्तारीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे
रमजान महिन्यातील तमाम रोजगार मुस्लिम बांधवांसाठी प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी शहरातील पवार कुटुंबाच्या वतिने मा.आ.लक्ष्मण आण्णा पवार व बाळराजे दादा पवार यांच्या कडुन रोजा इफ्तारीचे आयोजन दि.8 मार्च रविवारी रोजी भगवती टाॅकीज जवळ रोजागार मुस्लिम बांधवांसाठी इफ्तारीचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व मुस्लिम बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन पवार कुटुंबाच्या वतिने करण्यात आले आहे
Back to top button