बीड

ग्रामीण रुग्णालय, धानोरा(बु.) येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत 23 बालकांच्या टंग-टाय शस्त्रक्रिया

ग्रामीण रुग्णालय, धानोरा(बु.) येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत 23 बालकांच्या टंग-टाय शस्त्रक्रिया

*अंबाजोगाई प्रतिनिधी, बालाजी देशमुख* ;ग्रामीण रुग्णालय धानोरा (बु) ता.अंबाजोगाई राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांच्या अंतर्गत,मा.डॉ.सतीशकुमार सोळंके सर (जिल्हा शल्य चिकित्सक बीड), मा.डॉ.उल्हास गंडाळ सर (जिल्हा आरोग्य अधिकारी बीड),मा.निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ एल आर तांदळे सर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय ढवळे सर (ग्रामीण रुग्णालय धानोरा)(बु), तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.बालासाहेब लोमटे सर (अंबाजोगाई), डॉ मयूर बिदरकर सर (दंत शल्यचिकिस्तक ग्रा.रु. धानोरा),श्री रमेश तांगडे ( जिल्हा कार्यक्रम समन्वयक आर.बी.एस.के बीड )यांच्या मार्गदर्शनाखाली,दि. 23/01/2026 रोजी ग्रामीण रुग्णालय धानोरा (बु) अंबाजोगाई येथे एकूण 23 बालकांच्या टंग-टाय (बोलताना येणाऱ्या अडचणी-बोबडे बोलणे) शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या.सदर शस्त्रक्रियेमुळे मुलांना बोलताना येणाऱ्या अडचणी दुर होण्यास मदत होणार…
सदर शिबिर आयोजित करून ते यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम ग्रामीण रुग्णालय धानोरा येथील आर.बी.एस.के नोडल ऑफिसर आणि वैद्यकीय अधिकारी डॉ.सारिका बारहाते, वैद्यकीय अधिकारी-डॉ.महेंद्र लोमटे,डॉ.पांडुरंग बोंद्रे,डॉ.कमलाकर साखरे,डॉ.प्रदीप देशमुख,डॉ.दिपाली मोहेकर,डॉ.सीमा काशीद,डॉ.स्वाती जावळे. औषध निर्माण अधिकारी-राहुल शिंदे,अमर गालफाडे,महेश वैष्णव,सोनी मगरे.आरोग्य सेविका-प्रतिभा परळकर,कामिना केंद्रे, तसेच ग्रामीण रुग्णालय धानोरा येथील औषध निर्माण अधिकारी बालाजी गुरले,अधिपरिचारिका- स्वाती खडके,रेश्मा होके, सविता बागल,निलेश देशमुख,अर्चना लोंढे, आर.के.एस.के समुपदेशक सलमान मणियार,शरद भोसले, हरिश्चंद्र सोमवंशी व ग्रामीण रुग्णालय धानोरा येथील इतर कर्मचारी या सर्वांनी सहकार्य केले.

Back to top button