बीड

ऑपरेशन सिंदूर’ मध्ये यशस्वी कामगिरी बजावणारे सैनिक चरण बुध्दिवंत यांचा भव्य सत्कार

ऑपरेशन सिंदूर’ मध्ये यशस्वी कामगिरी बजावणारे सैनिक चरण बुध्दिवंत यांचा भव्य सत्कार

ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी असलेले भारतीय सैनिक तथा धर्माबाद तालुक्यातील आलूर गावचे सुपुत्र, आपल्या भारत देशाच्या सैन्य दलातील महार रेजिमेंटमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत १७वर्ष देश सेवा करून सेवानिवृत्त झाले आहेत. २ जुलै रोजी देवगिरी एक्सप्रेसने धर्माबाद रेल्वे स्थानकावर आगमन होताच त्यांच्या स्वागताची सलामी छात्र सेना आणि पंचक्रोशीतील सर्वांनी मिळून दिली.

ऑपरेशन सिंदूर मोहीम यशस्वीरित्या राबवत व
१७ वर्षे देश सेवा करून सेवानिवृत्त होत असणाऱ्या चरण बापन बुद्धिवंत यांच्या सत्कार सोहळ्यात तालुक्यातील सर्व जाती धर्मातील लोकांनी उपस्थित राहून केले आहे.

Back to top button