बीड

जामखेड नगरपरिषदेमार्फत दिव्यांग व्यक्तींना पाच टक्के निधी वाटप ; प्रहारच्या प्रयत्नांना यश

जामखेड नगरपरिषदेमार्फत दिव्यांग व्यक्तींना पाच टक्के निधी वाटप ; प्रहारच्या प्रयत्नांना यश

जामखेड : नगरपरिषदेच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी पाच टक्के निधीचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष नईमभाई सुभेदार यांच्या विशेष प्रयत्नांची महत्त्वाची भूमिका राहिली.

यासंदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे जामखेड तालुका अध्यक्ष नय्युमभाई सुभेदार यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. अजय साळवे यांचे मन:पूर्वक आभार मानले.

यावेळी जिल्हा परिषद गटाध्यक्ष राहुल भालेराव, प्रमोद खोटे (युवक तालुकाध्यक्ष), सचिन उगले (दिव्यांग तालुकाध्यक्ष), संजय मोरे (मूकबधिर संघटक), भोसले सर, दिनेश उगले, बलभीम पाटील, ईश्वर ससाणे, ढोले ताई, राजेश भोगील,डॉ. एहसान शेख, दिव्यांग सेल तालुकाउपाध्यक्ष संजय मोरे, शहराध्यक्ष दिनेश राळेभात, शहराध्यक्ष सोहेल तांबोळी, युवती अध्यक्षा स्नेहा शिंदे, चित्रा शिंदे आदी प्रहार जनशक्ती पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button