भिंगळोली येथे अविर पेवर ब्लॅाक फॅक्टरीचे उद्घाटन

भिंगळोली येथे अविर पेवर ब्लॅाक फॅक्टरीचे उद्घाटन
मंडणगड प्रतिनिधी
मंडणगड तालुक्यातील भिंगळोली समर्थनगर येथील शंकर म्हाप्रळकर यांच्या सुप्रिया निवास येथे अविर पेवर ब्लॅाक ,स्टाईल्स व चेकर स्टाईल्स यांच उत्पादन करण्यात येणार आहे.तसेच योग्य दरात विक्री होणार आहे.प्रोप्रा.ईशा अविनाश म्हाप्रळकर यांच्या मालकीने हे व्यवसाय करण्यात आले आहे. यावेळी उद्योजक शंकर म्हाप्रळकर यांच्या आर्शिवादाने फॅक्टरीचे उदघाटण करण्यात आले.यावेळी शहरातील मोठमोठे उद्योजक व व्यवसाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी माजी तालुका प्रमुख संतोष घोसाळकर,माजी सभापती अनंत लाखन, उद्योजक अरुणशेट घोसाळकर, श्रीपाद कोकाटे,दिनेश राठोड,निलकंट राठोड,चंद्रकांत रेवाले,कदम गुरुजी,नरेल माटवणकर ,नितिन म्हामुणकर,विनित रेंगे,भाऊ पावनस्कर,कुंभार्ली गावचे माजी अध्यक्ष रमेश पंदीरकर ,गोपाळ टेरवकर,लक्ष्मण कलमकर, लक्ष्मण म्हाप्रळकर आदी मित्र मंडळी उपस्थित होते.



