बीड
सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे संजय गायकवाड यांना उमेदवारी देऊन न्याय द्यावा

सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे संजय गायकवाड यांना उमेदवारी देऊन न्याय द्यावा
बीड । प्रतिनिधी:-बीड नगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नगरसेवक म्हणून संजय गायकवाड हे प्रभाग क्रमांक 26 मध्ये नगरसेवक म्हणून निवडणुकीत उतरावे असे प्रभाग क्रमांक 26 मध्ये जनतेचे म्हणणे आहे यांना उमेदवारी देऊन न्याय द्यावा असे प्रभाग क्रमांक 26 मधील जनतेचे म्हणणे आहे एकनिष्ठपणे व प्रमाणिकपणे काम करणारे संजय गायकवाड यांना उमेदवारी देऊन न्याय द्यावा.. जनतेसाठी व गोरगरिबांसाठी सतत धावून जाणारे, सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्व आहे. सामाजिक क्षेत्रात सतत अग्रेसर असणारे संजय गायकवाड यांचे काम चांगले असून संजय गायकवाड हे समाजसेवेसाठी सतत काम करत असतात,
प्रभाग क्रमांक 26 मधील नागरिकांची उमेदवारीची मागणी आहे
सर्व समाजातील बांधवांशी त्यांचे चांगले संबंध आहे व ते सतत समाजासाठी अग्रेसर
असतात सर्व महापुरुषांच्या, जयंती असो किंवा पुण्यतिथी असो सतत अग्रेसर
असतात महापुरुषांच्या जयंती निमित्त, रक्तदान शिबिर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गोरगरिबांना अन्नदान, किंवा सामाजिक जे काही मदत करता येईल ते करण्याची इच्छा असणारे संजय गायकवाड यांच्यात आहे म्हणून सतत काम करणारे युवा नेतृत्व म्हणून संजय गायकवाड यांनी प्रभाग क्रमांक मध्ये 26 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून यावे असे जनतेची भावना सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे युवा नेतृत्व व धडाडीचे कार्यकर्ते असल्यामुळे संजय गायकवाड यांना उमेदवारी देऊन न्याय द्यावा अशी मागणी होत आहे नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी व बघण्याची इच्छा जनतेत होत आहे



