शिवसेना शाखा प्रमुख तुषार करावडे याची बिनविरोध उपसरपंच पदी निवड

शिवसेना शाखा प्रमुख तुषार करावडे याची बिनविरोध उपसरपंच पदी निवड
- मंडणगड प्रतिनिधी
मंडणगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत देव्हारेच्या उपसरपंच पदी आतले गावचे सुपूत्र व शिवसेना शाखा प्रमुख तुषार करावडे याची बिनविरोध निवड झाल्यानंतर आज त्यांनी मंत्री महोदय नामदार श्री योगेश दादा कदम यांची सदिच्छ भेट घेतली. नामदार श्री योगेश दादा कदम यांनी उपसरपंच तुषार करावडे यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मंडणगड शिवसेना तालुका प्रमुख प्रताप दादा घोसाळकर, तालुका समन्वयक अनिल रटाटे ,महिला समन्वयक दापोली विधानसभा सौ अस्मिता ताई केंद्रे ,शिवसेना उपतालुकाप्रमुख रामदासजी रेवाळे ,संजिव येसावरे, शिवसेना विभाग देव्हारे गण संजय शेडगे ,शिवसेना विभाग प्रमुख शिरगांव गण ईरफान भाई बुरोंडकर ,शिवसेना विभाग प्रमुख भिंगळोली गण दिपकजी मालुसरे ,विभाग संघटक निलेश रक्ते ,उपविभाग प्रमुख राम जगताप ,उपविभाग प्रमुख शंकर भावे ,सुजित देवकर ,अजय शिगवण ,कार्यालय प्रमुख संतोष पार्टे ,सचिव सिध्देश देशपांडे ,ग्रुप ग्रामपंचायत देव्हारे विद्यमान सरपंच सौ प्रमिला ताई दळवी ,उपसरपंच तुषार करावडे ,युवासेना समन्वयक अजहर मुकादम ,तालुका संघटक विकास पवार ,अहमद मुकादम ,शाखाधिकारी संदिप येलवे, प्रमोद दळवी ,सुधीर कुळे ,शाखा प्रमुख नावेद तहविलदार ,आतले गावचे अध्यक्ष दौलत होडबे ,सखाराम म्हाब्दी व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.



