📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

गैबीसाहेब दर्गा च्या विषयात कोणीही राजकारण करू नये हे विषय आस्थेचा आहे:-पत्रकार शेख जावेद सर

गैबीसाहेब दर्गा च्या विषयात कोणीही राजकारण करू नये हे विषय आस्थेचा आहे:-पत्रकार शेख जावेद सर
कोणी पण करा परंतु लवकरत लवकर काम करावे अशी मागणी या गेवराई शहरातून होत आहे.
गेवराई:-गेवराई मोगल सम्राट औरंगजेबच्या हातचा सात शे वर्षांचा गैबीसाहेब हिंदू आणि मुस्लिम धर्माचे श्रध्दास्थान व नवसाला पावणारा म्हणून ओळखला जातो तसेच इतिहासाची साक्ष करून देणारा कुशल कारागीरामार्फत बांधण्यात आलेला तर गेवराईचे वैभव वाढविणारा हा गैबीसाहेबचे ब्रूज च्या भिंती दुर्लक्षित केल्या मुळे अर्ध्याउन जास्त पडला आहे.
दर्ग्याच्या चार मिनार पण पडण्याच्या मार्गावर आहे चार मिनार च्या भींतीला काही ठिकाणी तळे गेले आहे
याकडे तत्कालीन स्थानिक प्रतिनिधींनी व पुरातत्व खात्याने दुर्लक्ष केले आहे.
एक ते दीड वर्षपूर्वी विध्यमान वक्फ अध्यक्ष ना. समीर काजी साहेबांनी या दर्ग्या ला भेट देऊन लवकरात लवकर हे काम करून घ्यावे त्या साठी मी नाहरकत देण्यास तयार आहे असे सांगितले होते आणि त्यांनी नाहरकत दिले पण परंतु माजी राज्यकर्ते च्या अपुऱ्या पाठपुरवठ्या सदर काम झाले नाही.
नाहरकत प्रमाणपत्र दिल्या नंतर तत्कालीन राज्यकर्ते यांनी या कामासाठी निधी आणि मंजुरी साठी खूब वेळ घेतला ऐन विधानसभा च्या जवळ जवळ निधी मंजूर करण्यात आला आणि मी करतो का तुम्ही करता या लढ्यात मंजूर झालेल्या निधी हा वापस गेला की दुरी कडे वळविण्यात आला हे गुलदस्त्यात आहे परंतु तत्काली एका पद अधिकारी कडून समजले की तत्काली मंत्री ने अंतरिम मजुरी साठी टक्के वारी ची मागणी केली होती या कारणा मुळे हे काम रखडून ठेवण्यात आले होते परंतु येथे एक प्रश्न उपस्थित होत आहे एक कोटी च्या वर जर निधी मंजूर झाला तर संबंधी विभागाचा मंत्री टक्के वारी मागतच आहे आणि ते दयावी पण लागते तत्काली सातधारी ३००० हजार कोटी चे कामे केली आहे ते का विना टक्केवारी देता आणि घेता केली आहे का? या दर्ग्याच्या कमालाच टक्के वारी आडवी का आली असा ही प्रश्न उपस्थित होत आहे?
Back to top button