📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

!!! शेवगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी गदेवाडीच्या श्री नानासाहेब बबनराव मडके तर उप-सभापती पदी सौ. रागिणी सुधाकर लांडे यांची बिनविरोध निवड

!!! शेवगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी गदेवाडीच्या श्री नानासाहेब बबनराव मडके तर उप-सभापती पदी सौ. रागिणी सुधाकर लांडे यांची बिनविरोध निवड

अहिल्या नगर:-आज पार पडलेल्या संचालकमंडळाच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये माजी सभापती एकनाथ कसाळ व उप-सभापती गणेश खंबरे यांनी सहायक निबंधक श्री विजयसिंग लकवाल यांच्याकडे राजीनामे सादर केल्याने त्यांच्या जागी शेवगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी गदेवाडीच्या श्री नानासाहेब बबनराव मडके तर उप-सभापती पदी सौ. रागिणी सुधाकर लांडे यांची बिनविरोध निवड संचालक मंडळाच्या बैठकीत निवड करण्यात आली याकृषी उत्पन्न बाजार समिती शेवगाव-
सभापती पदी श्री. मडके नानासाहेब बबन गदेवाडी यांना सूचक
श्री अशोक रामभाऊ मेरड अनुमोदक – श्री जमीर अब्बासनियाँ पटेल उपसभापती पदी सौ. रागिणी सुधाकर लांडे – ढोरजळगांव
सुचक श्री हनुमान बाबुराव पातळ
अनुमोदक – सौ. प्रीती रामभाऊ अंधारे अनुमोदन दिले या निवडीच्या अध्यक्ष स्थानी सहायक निबंधक अधिकारी श्री. विजय यु लकवाल यांच्या मार्गदर्शना खाली मार्केट कमिटीचे सचिव श्री. ए. डी. हस्के यांनी काम पाहिले निवडीच्या वेळी वेळी ज्ञानेश्वर कारखान्याचे जेष्ठ संचालक काकासाहेब नरवडे माजी सभापती संजय कोळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या निवडीबद्दल माजी आमदार व ज्ञानेश्वर कारखान्याचे चेअरमन डॉ. नरेंद्र घुले पाटील माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील माजी सभापती पंचायत समिती शेवगांव डॉ. क्षितिज घुले पाटील माजी जिल्हापरिषद अध्यक्षा सौ राजश्री ताई घुले पाटील आदी मान्यवरांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

चौकानात
यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती यांनी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्यामार्गदर्शखाली पारदर्शक कारभार करणार असल्याचे सांगितले कृषी उत्पन्न बाजारसमितीचे शेतकरी सभासद आडत व्यापारी कर्मचारी आणि गाळेधारक यांचे हित जोपासण्यासाठी काम करू असे सांगितले

Back to top button