बीड

जामखेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर ;१०१ रक्तदात्यांचे योगदान

जामखेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर ;१०१ रक्तदात्यांचे योगदान

जामखेड प्रतिनिधी – देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेडमध्ये भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे विधानपरीषदेचे सभापती माननीय नामदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे शिबीर शहरात पार पडला.

या रक्तदान शिबीरात शेकडो युवकांनी सहभाग घेतला, त्यापैकी १०१ युवकांनी रक्तदान केले. प्रथम रक्तदान सुभाष बांगर यांनी केले. शिबीराचे संयोजन शहर मंडल अध्यक्ष संजय काशिद, प्रविण चोरडीया, सोमनाथ राळेभात, पोपट राळेभात आणि उद्धव हुलगुंडे यांनी केले.

यावेळी ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, उमेश देशमुख, प्रा.आनंद खेत्रे, राजु देशपांडे, दत्ता राऊत, छगन क्षिरसागर, अभय देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने, बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले, उपसभापती नंदकुमार गोरे, बापूराव ढवळे (अध्यक्ष ग्रामीण मंडल अध्यक्ष), मनोज कुलकर्णी,प्रा.संजय राऊत,नगरसेवक मोहन पवार, दिगांबर चव्हाण, पवन राळेभात, अमित जाधव, पै. काकासाहेब गर्जे, बाजीराव गोपाळघरे, मोहन (मामा) गडदे, आकाश बाफना,महादेव ओंबासे, संचालक नारायण जायभाय, वैजिनाथ पाटील, राहुल बेदमुथ्था, बापूसाहेब शिंदे, मनोज राजगुरु, सुहास वारे, तात्याराम पोकळे, प्रवीण बोलभट, अर्जुन म्हेत्रे, प्रवीण होळकर, शिवकुमार डोंगरे, संतोष राळेभात, सोमनाथ दरे, सुदाम राऊत, दिनेश शिरसाठ, सुरज जाधव, नितीन धनवटे, राहुल राऊत, सचिन भंडारी, बाळासाहेब गायकवाड, दिपक टेकाळे, पिंटू गंभीरे, श्रीराम डोके, डॉ. सचिन घायतडक, पिंटूशेठ बोरा, डॉ. विठ्ठल राळेभात, बाबासाहेब फुलमाळी, अनिकेत जाधव,गहिनीनाथ गीते, डॉ.नितीन अनभुले, गणेश राळेभात, सुशील सदाफुले, संजय बेरड यांच्यासह महिला नेत्या संगीताताई पारे, रोहिणीताई काशिद, मंगलताई तंठक, लक्ष्मीताई पवार, वैशालीताई शिंदे आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहर मंडल अध्यक्ष संजय काशिद यांनी माहिती दिली की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या रक्तदान शिबीरात युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि पंधरा दिवस सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.

Back to top button