रत्नागिरी

मंडणगड येथील शहरातील धान्य गोदाम असुविधेचे कारणास्तव गोदाम भिंगळोलीमध्ये स्तलांतरी करणे यासाठी जिल्हाध्यक्ष ओ.बी.सी. सेल अॅड राकेश साळंखे यांचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचेकडे मागणी स्तलांतराबाबत सकारात्मक चर्चा करताना

मंडणगड येथील शहरातील धान्य गोदाम असुविधेचे कारणास्तव गोदाम भिंगळोलीमध्ये स्तलांतरी करणे
यासाठी जिल्हाध्यक्ष ओ.बी.सी. सेल अॅड राकेश साळंखे यांचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचेकडे मागणी
स्तलांतराबाबत सकारात्मक चर्चा करताना
मंडणगड/प्रतिनिधी
मा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याची मंत्रालय येथे भेट घेवून मंडणगड शहराचे मुख्य चौकाजवळ असलेले शासकीय गोदाम भिंगळोली येथील शासकीय जागोत स्तलांतरीत करण्याबबात निवेदन सादर केलेले होत त्यासंदर्भात त्यांचे मंत्रालयातील कार्यालयाकडून निवेदनाची दखल घेण्यात आली असून संबंधीत खात्याकडे कार्यवाहीसाठी पाठविल्याची माहिती अॅड राकेष साळुंखे ओ.बी.सी. जिल्हाध्यक्ष रा.का.पार्टी यांनी माध्यमांशी बोलता दिली.
मंडणगड तालुक्यातील धानय गोदाम हे नगरपंचायत हद्दीत असू ते मंडणगडचया नाक्यात आहे त्याठिकाणी शहराचे ठिकाण असल्याने अस्वच्छता आणि वाहतुक कोंडीचा मोठा सामना या गोदामामुळे नागरीकांना करावा लागतो तसेच सदरची जागा ही तहसिल कार्यालयापासून सुमो 3 किमी अंतरावर असल्याने ती नियंत्रणासाठी गैरसोयीची आहे सदरची जागाग ही मोक्याची व षहराचे मध्यवर्ती ठिकाणी असून तालुक्यातील मंडणगड षहराचे व्यापारासाठी बाजारपेठ निर्माण होण्याचे हेतुने सदरची जागा अतिषय उत्तम व महत्वाची आहे यासाठी स्थानिक व्यापारी यांचेसह शासनाने एकत्रितपणे व्यापारी संकुल तयार केल्यास एक मोठी बाजारपेठ शहरामध्ये तयार होवून षहराचे चित्र पालटून जाण्यासाठी या गोदामाचे स्तलांतरण तहसिल कार्यालय मंडणगड या ठिकाणी करणे अत्यावष्यक आहे त्यासाठी आवष्यक षासकीय जागा भिंगळोली या ठिकाणी उपलब्ध आहेत.
फोटो ओळी
म उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याषी निवेदनावर चर्चा करताना अॅड राकेष साळुंखे, लुकमान चिखलकर व कार्यकर्ते

Back to top button