शेवगाव नगरपरिषदेच्या हुकूमशाही कारभाराला शेवगावकर वैतागले

शेवगाव नगरपरिषदेच्या हुकूमशाही कारभाराला शेवगावकर वैतागले
अहिल्यानगर :-)शेवगाव नगरपरिषदेच्या हुकूमशाही कारभाराला आता शेवगावकर वैतागून गेले आहेत. गेल्या अनेक वर्षा पासून नगरपरिषद बरखास्त झाली असून सरकारी अधिकारी कामकाज पाहत आहेत. जनतेच्या रास्त समस्या सोडवल्या जातं नाहीत. वारंवार मागणी करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जातं आहे. नगरसेवक, नगराध्यक्ष यांना कोणतेही आता अधिकार उरलेले नाहीत. त्या मुळे मनमानी कारभार चालु असल्याचे बोलले जातं आहे. लोकप्रतिनिधी आ. मोनिकाताई राजळे यांचे शेवगाव शहराकडे फारसे लक्ष नसल्याचे निदर्शनास येत आहे. माळीगल्ली येथील आदर्श विदया मंदिर ते बाळासाहेब डाके घर या रस्त्याचे भूमी पूजन अनेक वेळा झाले. आ. राजळे ताई यांच्या हस्ते नारळ फोडून भूमी पूजन होते पण रस्ता होतं नाही. विद्यार्थी, विद्यार्थीनी चे प्रचंड हाल होतात. या प्रभागात भाजपा चे नगरसेवक विजयी झाले होते. कोणतीही निवडणूक जाहीर झाली की नारळ फोडला जातो पण रस्ते होतं नाही. आता तर शेवगाव शहरात प्रत्येक प्रभागात रस्त्याची अवस्था दयनीय आहे. आठवडा बाजारात चिखल, रस्त्यावर खड्डे पावसाचे साचलेले पाणी त्या मुळे भाजीपाला विक्रेते शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होतात. नगरपरिषदेकडून कर वसूल केला जातो पण सुविधा मिळत नाही. रस्ता च्या बाजूला बसले तर हुसकावून लावतात अन बाजारातळपरिसरात चिखल, पावसाचे साचलेले पाणी लोकांनी बाजारात कशी खरेदी करायची? विक्रेते कुठे बसणार? कोणतेच नियोजन नाही.खंडोबा नगर परिसरात यात्रा दरवर्षी भरते. त्या जागेत बाजार स्थलान्तर करा अशी जनतेची मागणी आहे? मात्र अधिकारी दुर्लक्ष करतात. लोकप्रतिनिधी लक्षच देत नाहीत. ना. पंकजाताई मुंडे यांनी पुढाकार घेऊन शेवगाव च्या बाजारातळ परिसरात भव्य भाजी मंडई इमारत निर्माण केली. त्या इमारतीला चे कुलूप उघडले का जातं नाही? भाजी विक्री करणारे चिखलात बसतात मात्र गाळे कुणाला दिले जातं का नाहीत? नगरपरिषद प्रशासन अधिकारी काही बोलतं नाहीत अन लोकप्रतिनिधी आ. मोनिकाताई राजळे ताई अधिकाऱ्यांना जाब विचारत नाही. शेवंगावकरांना कोणी वाली च नाही काय? लोकप्रतिनिधी खासदार लंके यांचे सुद्धा शेवगाव च्या समस्याकडे फारसे लक्ष नसल्याचे निदर्शनास येत आहे. आता शेवगाव शहरातील हातावर पोटं भरणाऱ्या पाव बटर विकणारे, पान टपरी धारक, चप्पल विक्रेते यांना नगरपरिषदेकडून अतिक्रमण हटावं नोटीसा बजावल्या आहेत त्या मुळे हातावर पोटं असणाऱ्या टपरी धारकांचे धाबे दनानले आहे. अगोदर क्रांती चौक सह शेवगाव शहरातील राज मार्गांवरील टपऱ्या हटवल्या आता शहरात नोटीसा आल्या. शहरातील बाजारपेठ उध्वस्त झाली तर अनेक टपरीधारक लोकांवर उपासमारीची वेळ येणार असल्याची चर्चा नागरिकांत होतं आहे. फेरीवाले, बटर पाव विक्री, स्टेशनरी विक्रेते यांना प्रशासनाने शिस्त लावली पाहिजे मात्र सर सकट टपऱ्या काढू नये अशी मागणी सर्व सामान्य जनतेकडून केली जातं आहे.प्शवगाव नगरपरिषदेच्या हुकूमशाही कारभाराला आता शेवगावकर वैतागून गेले आहेत. गेल्या अनेक वर्षा पासून नगरपरिषद बरखास्त झाली असून सरकारी अधिकारी कामकाज पाहत आहेत. जनतेच्या रास्त समस्या सोडवल्या जातं नाहीत. वारंवार मागणी करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जातं आहे. नगरसेवक, नगराध्यक्ष यांना कोणतेही आता अधिकार उरलेले नाहीत. त्या मुळे मनमानी कारभार चालु असल्याचे बोलले जातं आहे. लोकप्रतिनिधी आ. मोनिकाताई राजळे यांचे शेवगाव शहराकडे फारसे लक्ष नसल्याचे निदर्शनास येत आहे. माळीगल्ली येथील आदर्श विदया मंदिर ते बाळासाहेब डाके घर या रस्त्याचे भूमी पूजन अनेक वेळा झाले. आ. राजळे ताई यांच्या हस्ते नारळ फोडून भूमी पूजन होते पण रस्ता होतं नाही. विद्यार्थी, विद्यार्थीनी चे प्रचंड हाल होतात. या प्रभागात भाजपा चे नगरसेवक विजयी झाले होते. कोणतीही निवडणूक जाहीर झाली की नारळ फोडला जातो पण रस्ते होतं नाही. आता तर शेवगाव शहरात प्रत्येक प्रभागात रस्त्याची अवस्था दयनीय आहे. आठवडा बाजारात चिखल, रस्त्यावर खड्डे पावसाचे साचलेले पाणी त्या मुळे भाजीपाला विक्रेते शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होतात. नगरपरिषदेकडून कर वसूल केला जातो पण सुविधा मिळत नाही. रस्ता च्या बाजूला बसले तर हुसकावून लावतात अन बाजारातळपरिसरात चिखल, पावसाचे साचलेले पाणी लोकांनी बाजारात कशी खरेदी करायची? विक्रेते कुठे बसणार? कोणतेच नियोजन नाही.खंडोबा नगर परिसरात यात्रा दरवर्षी भरते. त्या जागेत बाजार स्थलान्तर करा अशी जनतेची मागणी आहे? मात्र अधिकारी दुर्लक्ष करतात. लोकप्रतिनिधी लक्षच देत नाहीत. ना. पंकजाताई मुंडे यांनी पुढाकार घेऊन शेवगाव च्या बाजारातळ परिसरात भव्य भाजी मंडई इमारत निर्माण केली. त्या इमारतीला चे कुलूप उघडले का जातं नाही? भाजी विक्री करणारे चिखलात बसतात मात्र गाळे कुणाला दिले जातं का नाहीत? नगरपरिषद प्रशासन अधिकारी काही बोलतं नाहीत अन लोकप्रतिनिधी आ. मोनिकाताई राजळे ताई अधिकाऱ्यांना जाब विचारत नाही. शेवंगावकरांना कोणी वाली च नाही काय? लोकप्रतिनिधी खासदार लंके यांचे सुद्धा शेवगाव च्या समस्याकडे फारसे लक्ष नसल्याचे निदर्शनास येत आहे. आता शेवगाव शहरातील हातावर पोटं भरणाऱ्या पाव बटर विकणारे, पान टपरी धारक, चप्पल विक्रेते यांना नगरपरिषदेकडून अतिक्रमण हटावं नोटीसा बजावल्या आहेत त्या मुळे हातावर पोटं असणाऱ्या टपरी धारकांचे धाबे दनानले आहे. अगोदर क्रांती चौक सह शेवगाव शहरातील राज मार्गांवरील टपऱ्या हटवल्या आता शहरात नोटीसा आल्या. शहरातील बाजारपेठ उध्वस्त झाली तर अनेक टपरीधारक लोकांवर उपासमारीची वेळ येणार असल्याची चर्चा नागरिकांत होतं आहे. फेरीवाले, बटर पाव विक्री, स्टेशनरी विक्रेते यांना प्रशासनाने शिस्त लावली पाहिजे मात्र सर सकट टपऱ्या काढू नये अशी मागणी सर्व सामान्य जनतेकडून केली जातं आहे.


