बीड

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल डॉक्टर सुशील गिते यांचा सत्कार संपन्न

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल डॉक्टर सुशील गिते यांचा सत्कार संपन्न

बीड (प्रतिनिधी) बीड येथीलआमचे मार्गदर्शक,बीड जिल्हा शासकीय रुग्णालयाचे माजी जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ.सूर्यकांत गीते साहेब यांचे चिरंजीव डॉ. सुशील गीते यांनी UPSC परीक्षेत 623 वी रँक घेऊन घवघवीत यश मिळवल्याबद्दल .  डॉ. सुशील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी युवाकिरण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक, सामाजिक कार्यकर्ते ॲड.  राहुल मस्के , अभियंता, राहुल सोनवणे साहेब, शिरसमार्ग गावचे मा.सरपंच राहुल हजारे, आमचे सहकारी मित्र अशोकरावजी शेजवळ आदींनी  डॉ. सुशील यांचा सत्कार केला याप्रसंगी सुशील चे आई ,वडील डॉ.सूर्यकांत गीते सर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. आणि पुढील वाटचालीस डॉ. सुशील गीते यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
Back to top button