संपादकीय

परमबीर सिंह भारतातच आहेत, परमबीरांच्या वकिलांचा दावा

 

गृहमंत्री अनिल देशमुख यायंचयव्हर १०० कोटी वसुलीचा आरोप लागवणारे माजी पोलीस आयुक्त अंगाच्या काही दिवसांपासून गायब असल्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यावती शीतयुद्ध पेटले होते. तसेच ते विदेशात पळून गेल्याचा दावा सुद्धा करण्यात आला होता माता आता त्यांच्या वालिकांनी महत्वपूर्ण माहिती कोर्टाला दिलेली आहे.

परमबीर सिंह भारतातच असल्याचा दावा पुनीत बाली यांनी कोर्टात केला. ते फरार नाहीतय मुंबई पोलिसांची दहशत असल्यामुळे परमबीर सिंह समोर येत नाहीत.परमबीर सिंह यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात दावा केला आहे. या डावयामुळे आता पुन्हा एकदा या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता वर्तवली आहे

या खटल्याचा तपास सीबीआय कडून व्हावा, अशी मागणी परमबीर सिंह यांचे वकील पुनीत बाली यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. जर मी चूक केली असेल तर माझ्यावर देखील कारवाई व्हावी, असं सिंह यांच्यावतीनं सुप्रीम कोर्टात सांगण्यात आलं. परमबीर सिंह यांनी पाठवलेले पत्र मागे घ्यायला सांगितलं गेलं आणि गृहमंत्र्यांच्या बाबतीत शांत राहायला सांगितलं. परमबीर सिंह यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण दिलं आहे.

 

Back to top button