बीड
शिवसेना आणि देवसेनेच्या वतीने मोरे, उपाध्ये, सोनवणे यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम

बीड (प्रतिनिधी)- धानोरा रोड परिसरातील शिवसेना तथा देवसेना संपर्क कार्यालय येथे शिवसेना जिल्हा संघटक तथा गुजर समाज देवसेना जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने अनुराग मोरे व पत्रकार नितीन उपाध्ये, ज्येष्ठ नागरिक सोनवणे यांच्या सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला.
नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेमध्ये अनुराग बाबासाहेब मोरे याने 608 मार्क मिळवून एमबीबीएससाठी पात्र झाले तसेच दैनिक पोलखोल चे संपादक नितीन उपाध्ये यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचाही सत्कार करून शुभेच्छा दिल्या तसेच या भागातील जेष्ठ नागरिक अजिनाथ सोनवणे सर यांच्याही वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा दिल्या
या कार्यक्रमाला देवसेना जिल्हा उपाध्यक्ष सुनील गुजर, विठ्ठल आबा गुजर, हनुमान गुजर, शिवाजी माने, हनुमान बहिरवाळ, मोरे तात्या, बाबासाहेब मोरे, दिनू काका चक्रे, गायकवाड सर, लोंढे मामा, घनश्याम बहिरवाळ, मसु लांडगे ,अंकुश इंगोले, नाना पायके, साहेबराव मोरे व या भागातील शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व नागरिकांनी व मान्यवरांनी या सर्वांना शुभेच्छा दिल्या.