बीड

नाशिक मध्ये देवचंद्र फॉउंडेशन कडून राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न….

नाशिक मध्ये देवचंद्र फॉउंडेशन कडून राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न….
         महाराष्ट्र तसेच नाशिक मध्ये नेहेमी  आपल्या सामाजिक कार्यात ठसा उमटवणारे देवचंद्र फॉउंडेशन यांच्या तर्फे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन देवचंद्र फॉउंडेशन चे सौ देवयानी आहेर, जयश्री ताई बस्ते, गणेश जगदाळे यांच्या तर्फे नाशिक मधील कॉलेज रोड येथील गुरुदक्षिणा हॉल या ठिकाणी करण्यात आला होता..
      यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला दीप प्रज्वल न करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोनी पैठणीचे संचालक संजय सोनी, आडगावकर ज्वेलर्स संचालक सागर आडगावकर, मिलिंद तारे, मास्टर झेन, डॉ आशाताई पाटील, रुपाली पवार, डॉ किरण पाटोळे, नेत्रा कदम, अर्चना कुर्विनकोप, डॉ आशाताई देवळेकर, श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी डॉ राखी ताई नंदगिरी, श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी डॉ वैभवी ताई पाटील, श्री योगेश गांगुर्डे, धनश्री गायधनी, डॉ चेतना सेवक, आशा मोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले…
    यावेळी पुरस्कार्थी हर्षलाताई भोसले, सागर निकाळे, मुजाहीद मोहिनोद्दीन फारुकी अशीर्फी, शाम जाधव, संदिप काकड, किरण ताई शिंपी, विकास घाटोळ, गायत्री सोनगीर, आदिती लिटे, पूनमताई मढे, प्रशांत शेळके, सुवर्णा ताई दाभाडे, मीराताई आवारे, तुषारदादा गांगुर्डे, कल्पना भावसार, कविताई गायखे, पुनम आहिरे, कल्पना भावसार,मिरा ताई डावरे, आशाताई भवर, भागवत वैद्य, अनिश कुरेशी, सिद्धार्थ नेतने,कैलास चौधरी, कुणाल जगताप, सुमित सातपुते, सुधाकर तुपे, धर्मेंद्र कदम या सर्वाना सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला..
   व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या…
Back to top button