बीड

राजकीय वारसा नसलेले विस्थापित युवक रामलिंग मुंडे यांना धुनकवड गणात संधी द्या जनतेची मागणी 

राजकीय वारसा नसलेले विस्थापित युवक रामलिंग मुंडे यांना धुनकवड गणात संधी द्या जनतेची मागणी
बीड // प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे वारे सध्या जोरात आहे त्यामुळे इच्छुक सुद्धा जास्त प्रमाणात आहेत पण धुनकवड पंचायत समिती गणातून उच्चशिक्षित व कर्तव्यदक्ष तरुण उमेदवार रामलिंग मुंडे यांच्या नावाचीच सर्वत्र सर्वसामान्य नागरिकांत चर्चा चालू आहे त्यांनी आतापर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी खूप मोलाचे कार्य केले आहे लोकांच्या सुख दुःखात सहभागी होऊन त्यांना आधार देण्याचे तसेच शासकीय कार्यालयातील लोकांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्याचे कार्य केले आहे तसेच त्यांनी आतापर्यंत भाजपचे आणि नामदार पंकजा ताई मुंडे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणूनच काम केले आहे धुनकवड पंचायत समिती गणात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे त्यामुळे भाजपने रामलिंग मुंडे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष उच्चशिक्षित सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या प्रामाणिक कार्य करणाऱ्या युवकास संधी द्यावी अशी मागणी धुनकवड पंचायत समिती गणातील सर्वसामान्य जनतेची आहे

Back to top button