बीड
अण्णाभाऊ साठे व वामन दादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त कवी संमेलनाचे आयोजन – चंद्रप्रकाश शिंदे

अण्णाभाऊ साठे व वामन दादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त कवी संमेलनाचे आयोजन – चंद्रप्रकाश शिंदे
बीड प्रतिनिधी – संविधान अमृत वर्षत सा.स.अण्णाभाऊ साठे व महाकवि वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त दि.31.08.2025.
रोजी संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड जि.परभणी येथे सकाळी11.00 ते सांय.5.00 पर्यत राज्य स्तरावरील कविसंमेलन आयोजित करण्यात आलेलेआहे.कविसंमेलनाचे उद्घघाटक धी. भारत सातपुते (सुप्रसिद्ध साहित्यिक लातुर) हे आसुन प्रमुख पाहूणे धी.डॉ.मारुती कसाब (म.फुले महाविद्यालय अहमदपुर जि.लातुर),धी.प्रा.डॉ.किर्तीकुमार मोरे (मराठी विभाग प्रमुख संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड जि.परभणी)हे राहाणार आहेत.तर उद्घघाटन व प्रकाशन सत्राचे अध्यक्ष स्थान धी.छगन घोडके (उपाध्यक्ष मा.प्र.सृ.सा.प.महा.)हे भुषवणार आहेत.सुत्र संचालन धी.डॉ.हरिष रणबावळे सवनेकर (राज्य कर्यकारिणी सदस्य मा.प्र.सृ.सा.प.महा.)तर प्रास्ताविक धी.मुरलीधर रणखांब (जिल्हा सचिव मा.प्र.सृ.सा.प.परभणी)हे करतील आभारप्रदर्शन धी.एम.बी.गोटमुकले (तालुका सचिव मा.प्र.सृ.सा.प.
गंगाखेड जि.परभणी)हे करणार आहेत.यावेळी कविवर्य धी.चंद्रप्रकाश शिंदे यांच्या “मानवतावाद पेलताना ” कविता-संग्रहाचे प्रकाशन होणार आहे.
राज्य स्तरावरील कविसंमेलनात प्रतिभासंपन्न प्रसिद्ध कविचा सहभाग होणार आहे. कविसंमेलनाचे अध्यक्ष धी.डी.जी.वाळवंटे (संघटक मा.प्र.सृ.सा.प.महा.)हे आसुन सुत्रसंचालन धीमती एडवोकेट सृष्टी लोख॔डे(जिल्हाध्यक्ष मा.प्र.सृ.सा.प. छ.संभाजीनगर )व धी.पंकज शिंदे(जिल्हा सचिव मा.प्र.सृ.सा.प.छ.
संभाजीनगर )हे करतील.व आभारप्रदर्शन धी.राम सांवत (तालुका अध्यक्ष मा.प्र.सृ.सा.प.गंगाखेड जि.परभणी)करुन संमेलनाची सांगता करणार आहेत.तरी
समस्त साहित्यिकांनी व साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे आसे नम्र निवेदन धी. भीमराव सरवदे (उपाध्यक्ष मा.प्र.सृ.सा.प.महा.),
धी.प्रोफेसर विठ्ठल जाधव कोषाध्यक्ष मा.प्र.सृ.सा.प.महा.)
धी.राजू वाघमारे (सह सचिव मा.प्र.सृ.सा.प.महा.),
धी.योगीराज कोचाडे
(सह सचिव मा.प्र.सृ.सा.प.महा.)
धी.कोंडबा हटकर
(सह सचिव मा.प्र.सृ.सा.प.महा.)धी.प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर (संघटक मा.प्र.सृ.सा.प.महा.)
धीमती सुरेखा कांबळे,सुभाष गवळी,धी.मधुकर पवळे,धी.डी.वाय.
टिळक धी.प्रा.डॉ.बाळासाहेब जावळे(राज्य कार्यकारिणी सदस्य मा.प्र.सृ.सा.प.महा.)
इ.नी केले आहे.


