बीड
युवक हे शाश्वत विकासाचे आधारस्तंभ आहेत – प्रा. डॉ. अरूण दैतकार .

पाटोदा दिनांक १९ जानेवारी रोजी, येथील नवगण शिक्षण संस्था राजुरी (न.) संचलित, वसंतदादा पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे चुंबळी येथे” युवा व शाश्वत विकास विशेष लक्ष पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन आणि पडीक जमीन विकास ” या उपक्रमानुसार राष्ट्रीय सेवा योजना सात दिवशीय विशेष शिबीर मौजे चुंबळी ता. पाटोदा जि. बीड येथे सुरू होते. या शिबिराचा समारोप कार्यक्रम आज सकाळी ११ वा.संपन्न झाला.या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ.अरुण दैतकार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बळीराम राख अध्यक्ष म्हणून लाभले होते. यावेळी व्यासपीठावर मौजे चुंबळी गावच्या सरपंच मा. डॉ. रेश्मा पवळ, उपप्रचार्य प्रा. डॉ. अभय क्षीरसागर, पर्यवेक्षक प्रा. अनिल जोगदंड आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सोमनाथ लांडगे उपस्थित होते.
सात दिवशीय विशेष शिबिराच्या या समारोप कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यक्रमाधिकारी डॉ. सोमनाथ लांडगे यांनी सात दिवशीय शिबिरामध्ये राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्याचबरोबर चुंबळी शिवारात निर्माण केलेला वनराई बंधारा याविषयी सविस्तर वृत्तांत सांगून या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी केलेल्या कार्याचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले. त्यानंतर शिबिरार्थी स्वयंसेवक, कु. अमृता शिंदे, कु. पूजा शिर्के, कु. वैष्णवी बांगर, चंद्रभान पवार आणि अजय लगास यांनी आपली मनोगते व्यक्त करून सात दिवसांमध्ये आलेले अनुभव, श्रम संस्कार आणि बौद्धिक सत्रांमधून मिळालेली शिदोरी याविषयी सविस्तर विवेचन केले. या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी राष्ट्रीय सेवा योजना बीड जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. अरुण दैतकार यांनी प्रारंभीच सर्व विद्यार्थी स्वयंसेवक आणि कार्यक्रमाधिकारी यांचे तोंड भरून कौतुक केले, आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये ते म्हणाले की, ” वसंतदादा पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे हे विशेष शिबिर म्हणजे जिल्ह्यासाठी एक प्रेरणादायी शिबिर आहे, या शिबिराच्या माध्यमातून निर्माण झालेला वनराई बंधारा हा तेथील शेती, जमिनीतील पाणी पातळी वाढविण्यास उपयोगी तर ठरेलच परंतु जंगलातील पशुपक्षी प्राणी यांच्या पिण्याच्या पाण्याची सोयही याच्या माध्यमातून झालेली आहे हे विशेष आहे, हा बंधारा म्हणजे विद्यार्थ्यांमधील एकजूट आणि श्रम संस्काराचे प्रतीक आहे, या शिबिरामधील हे अतिशय उत्कृष्ट कार्य असून याचा आदर्श इतर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराने घ्यायला हवा”, असेही विवेचन त्यांनी आपल्या भाषणांमधून केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बळीराम राख यांनीही शिबिरार्थी स्वयंसेवकांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ” राष्ट्रीय सेवा योजना विभाग म्हणजे आमच्या महाविद्यालयातील सर्वोत्कृष्ट विभाग असून त्याच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या सात दिवशी शिबिरामध्ये निर्माण झालेल्या वनराई बंधाऱ्याचा फायदा चुंबळी येथील ग्रामस्थांना होऊन त्यांच्या विकासास यानिमित्ताने महाविद्यालयाचा हातभार लागेल ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. पर्यावरण व्यवस्थापन आणि पर्यावरण रक्षण यासाठी आमच्या विद्यार्थी स्वयंसेवकांचे हे कार्य खूप मौलिक स्वरूपाचे आहे ” अशा पद्धतीचे वक्तव्य करून त्यांनी सर्व कार्यक्रमाधिकाऱ्यांचेही कौतुक व अभिनंदन केले. यानंतर शिबीर प्रारंभी फडकाविण्यात आलेला राष्ट्रीय सेवा योजनेचा ध्वज मान्यवरांच्या हस्ते उतरविण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. जालिंदर लोणके यांनी केले, तर प्रमुख अतिथी आणि उपस्थितांचे आभार प्रा. प्रदीप मांजरे यांनी मानले. हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. सोमनाथ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. जालिंदर लोणके , प्रा. प्रदीप मांजरे,डॉ. चंद्रशेखर बनसोडे, प्रा. गोकुळ कंठाळे , प्रा. विनोद उगले याशिवाय राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक शिबिरार्थी कु.अमृता मकाळ, कु. वैष्णवी बांगर कु. पूजा शिर्के अजय लगस,चंद्रभान पवार,वसंतदादा पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर संपन्न.
पाटोदा दिनांक १९ जानेवारी रोजी, येथील नवगण शिक्षण संस्था राजुरी (न.) संचलित, वसंतदादा पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे चुंबळी येथे” युवा व शाश्वत विकास विशेष लक्ष पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन आणि पडीक जमीन विकास ” या उपक्रमानुसार राष्ट्रीय सेवा योजना सात दिवशीय विशेष शिबीर मौजे चुंबळी ता. पाटोदा जि. बीड येथे सुरू होते. या शिबिराचा समारोप कार्यक्रम १९ जानेवारी रोजी दुपारी ०१.३० वा.संपन्न झाला.या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे बीड जिल्हा समन्वयक प्रा. डॉ.अरुण दैतकार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बळीराम राख अध्यक्ष म्हणून लाभले होते. यावेळी व्यासपीठावर मौजे चुंबळी गावच्या सरपंच मा. डॉ. रेश्मा पवळ, उपप्रचार्य प्रा. डॉ. अभय क्षीरसागर, पर्यवेक्षक प्रा. अनिल जोगदंड आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सोमनाथ लांडगे उपस्थित होते.
सात दिवशीय विशेष शिबिराच्या या समारोप कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यक्रमाधिकारी डॉ. सोमनाथ लांडगे यांनी सात दिवशीय शिबिरामध्ये राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्याचबरोबर चुंबळी शिवारात निर्माण केलेला वनराई बंधारा या विषयी सविस्तर वृत्तांत सांगून या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी केलेल्या कार्याचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले. त्या नंतर शिबिरार्थी स्वयंसेवक, कु. अमृता शिंदे, कु. पूजा शिर्के, कु. वैष्णवी बांगर, चंद्रभान पवार आणि अजय लगास यांनी आपली मनोगते व्यक्त करून सात दिवसांमध्ये आलेले अनुभव, श्रम संस्कार आणि बौद्धिक सत्रांमधून मिळालेली शिदोरी या विषयी सविस्तर विवेचन केले. या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी राष्ट्रीय सेवा योजना बीड जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. अरुण दैतकार यांनी प्रारंभीच सर्व विद्यार्थी स्वयंसेवक आणि कार्यक्रमाधिकारी यांचे तोंड भरून कौतुक केले, आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये ते म्हणाले की, ” वसंतदादा पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे हे विशेष शिबिर म्हणजे जिल्ह्यासाठी एक प्रेरणादायी शिबिर आहे, या शिबिराच्या माध्यमातून निर्माण झालेला वनराई बंधारा हा तेथील शेती, जमिनीतील पाणी पातळी वाढविण्यास उपयोगी तर ठरेलच परंतु जंगलातील पशुपक्षी प्राणी यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय ही याच्या माध्यमातून झालेली आहे हे विशेष आहे, हा बंधारा म्हणजे विद्यार्थ्यांमधील एकजूट आणि श्रम संस्काराचे प्रतीक आहे, या शिबिरामधील हे अतिशय उत्कृष्ट कार्य असून याचा आदर्श इतर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराने घ्यायला हवा”, असेही विवेचन त्यांनी आपल्या भाषणांमधून केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बळीराम राख यांनीही शिबिरार्थी स्वयंसेवकांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ” राष्ट्रीय सेवा योजना विभाग म्हणजे आमच्या महाविद्यालयातील सर्वोत्कृष्ट विभाग असून त्याच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या सात दिवशी शिबिरामध्ये निर्माण झालेल्या वनराई बंधाऱ्याचा फायदा चुंबळी येथील ग्रामस्थांना होऊन त्यांच्या विकासास या निमित्ताने महाविद्यालयाचा हातभार लागेल ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. पर्यावरण व्यवस्थापन आणि पर्यावरण रक्षण यासाठी आमच्या विद्यार्थी स्वयंसेवकांचे हे कार्य खूप मौलिक स्वरूपाचे आहे ” अशा पद्धतीचे वक्तव्य करून त्यांनी सर्व कार्यक्रमाधिकाऱ्यांचेही कौतुक व अभिनंदन केले. यानंतर शिबीर प्रारंभी फडकाविण्यात आलेला राष्ट्रीय सेवा योजनेचा ध्वज मान्यवरांच्या हस्ते उतरविण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. जालिंदर लोणके यांनी केले, तर प्रमुख अतिथी आणि उपस्थितांचे आभार प्रा. प्रदीप मांजरे यांनी मानले. हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. सोमनाथ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील कार्यक्रमाधिकारी प्रा. मनिषा गाडवे ,प्रा. डॉ. जालिंदर लोणके , प्रा. प्रदीप मांजरे,डॉ. चंद्रशेखर बनसोडे, प्रा. गोकुळ कंठाळे , प्रा. विनोद उगले या शिवाय राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक शिबिरार्थी कु.अमृता मकाळ, कु. वैष्णवी बांगर कु. पूजा शिर्के अजय लगस,चंद्रभान पवार, कु. रोशनी तागड कु. प्राजक्ता सानप, सचिन गवळी, प्रवीण वनवे, प्रसाद खाडे, यशराज वराट, कु. श्रेया खंडागळे, कु. भारती बांगर , कु. ऋतुजा बांगर इत्यादिंनी परिश्रम घेतले. कु. रोशनी तागड कु. प्राजक्ता सानप, सचिन गवळी, प्रवीण वनवे, प्रसाद खाडे, यशराज वराट, कु. श्रेया खंडागळे, कु. भारती बांगर , कु. ऋतुजा बांगर इत्यादिंनी परिश्रम घेतले.