📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांचा डॉ. संजय भोरे यांच्या हस्ते सत्कार

माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांचा डॉ. संजय भोरे यांच्या हस्ते सत्कार

जामखेड (प्रतिनिधी) – अहिल्यानगर च्या नियुक्त झालेल्या नवीन माध्यमिक शिक्षणाधिकारी मा.संध्या गायकवाड यांचा जामखेड तालुका शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष डॉ. संजय भोरे यांनी नुकताच सन्मानपूर्वक सत्कार केला.
यावेळी प्रा.विनोद बहीर , बाबासाहेब धनवडे आदी उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. भोरे यांनी गायकवाड मॅडम यांना पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा देताना सांगितले, शिक्षक, पालक आणि प्रशासन यांच्यातील समन्वयातूनच गुणवत्तापूर्ण शिक्षण घडू शकते, असे प्रतिपादन केले. शैक्षणिक क्षेत्रात नव्या सकारात्मक दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Back to top button