बीड

धाकलगाव, गेवराई ते चाकरवाडी पायी दिंडीचे चाकरवाडीकडे प्रस्थान  मोठ्या संख्येने भक्त सहभागी

धाकलगाव, गेवराई ते चाकरवाडी पायी दिंडीचे चाकरवाडीकडे प्रस्थान  मोठ्या संख्येने भक्त सहभागी
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
माऊली ग्रुपच्या पायी दिंडीचे चाकरवाडीकडे  प्रस्थान पण
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गेवराई: गेल्या अनेक वर्षांपासून  धाकलगाव, गेवराई, येथील  माऊली भक्त आषाढ महिन्यांत धाकलगाव, गेवराई ते चाकरवाडी अशी पायी दिंडीचे आयोजन करण्यात येत असून याही वर्षी आज दि.20 जुलै रोजी धाकलगाव येथुन पायी दिडी निघुन आज 21 जुलैरोजी गेवराईतुन चाकरवाडीकडे प्रस्थान झाले आहे तरी या दिंडीत भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी
 धाकलगाव, गेवराई ते चाकरवाडी पायी दिंडीत मोठ्या संख्येने भक्त सहभागी झाले आहेत
यां दिंडीचे आयोजन माऊली भक्त अंबादास गिरी, विठ्ठल जगदाळे,वादे, दशरथ गावडे,  बळीराम उडें, अशोक बीडे, यांनी केले आहे
 गेली अनेक वर्षांपासून धाकलगाव, गेवराई ते चाकरवाडी पायी दिंडीचे आयोजन माऊली ग्रुपच्या वतिने करण्यात येत असून या दिंडीत मोठ्या प्रमाणात सहभाग घेत असतात तसेच  धाकलगाव, शहागड, गेवराई, गढी,राजणी, पाडंळसिगी,हिरापुर,पेडगाव, बीड , कपिलधार, माजंरसुबा नेकनुर, मार्गै चाकरवाडी या मार्गे पायी दिंडी काढण्यात येत असते
Back to top button