बीड

वर्गखोल्या असुन यातील ५९२ वर्गखोल्या धोकादायक असुन याठिकाणी अध्यापन करू नये असे शिक्षण विभागाने कळविले आहे.तसेच ७४९ वर्गखोल्यांची किरकोळ दुरुस्ती आणि ८५६ वर्गखोल्यांना मोठ्या दुरुस्तीची गरज आहे.

 वर्गखोल्या असुन यातील ५९२ वर्गखोल्या धोकादायक असुन याठिकाणी अध्यापन करू नये असे शिक्षण विभागाने कळविले आहे.तसेच ७४९ वर्गखोल्यांची किरकोळ दुरुस्ती आणि ८५६ वर्गखोल्यांना मोठ्या दुरुस्तीची गरज आहे.

शिक्षणावर ५ टक्के खर्च

मागील दोन वर्षात शाळांवर केलेला खर्च पाहिला तर तो तिर्थक्षेत्रांपेक्षाही कमी असल्याचे दिसून येत आहे.सन २०२३-२४ मध्ये ३०.६३ कोटी तर २०२४-२५ मध्ये ३१.८६ कोटींचा खर्च शाळांवर केलेला आहे.जिल्हा नियोजन समितीच्या एकुण खर्चापैकी ५ टक्के निधी शिक्षणावर खर्च केला जातो.

५५ कोटींचा नव्याने प्रस्ताव
—–
५४१ वर्गखोल्यांच्या मोठ्या दुरुस्ती करीता १३ कोटी १४ लाख ६३ हजार रूपयांचा निधी व ५१९ धोकादायक वर्ग खोल्यांच्या बांधकाम व पत्र्यांच्या शेडमध्ये भरणाऱ्या ३८ शाळांमध्ये ३८ वर्गखोल्या बांधकामासाठी असे एकुण ५५ कोटी ७० लाख रुपये निधी मिळण्यासाठी प्रशासनाकडून प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.

Back to top button