संपादकीयसोलापूर

केंद्रिय निवासी माध्यमिक विद्यालय मंद्रूप शाळेचे घवघवीत

केंद्रिय निवासी माध्यमिक विद्यालय मंद्रूप शाळेचे घवघवीत
एस.एस.सी. मार्च 2024-25 चा निकाल
एकूण निकाल :- 78.23%
एकूण विद्यार्थी :- 147
पास विद्यार्थी :- 115

1) चि.खटावकर सिद्धु पुंडलिक :- 83.20%
2) चि.यादव सुशांत दगडू. :-78.60%
3) चि.काळे दिपक भानुदास. :-76.80%

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे व मुख्याध्यापक श्री. हरिदास विरपे सर यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. मानसिंग पवार सर व संस्थेचे सचिव श्री. विशाल पवार सर खजिनदार श्री आकाश पवार सर यांच्याकडून सर्वाना हार्दिक हार्दिक अभिनंदन….

Back to top button