संपादकीय
नगरसेवक बनसोडे यांच्या परिवाराकडून आयोजित संक्रात स्नेहमीलनास भरभरुन प्रतिसाद

बीड (प्रतिनिधी)- वार्ड क्र.24 मध्ये नगरसेवक रंजित बनसोडे यांच्या परिवाराकडून नेहमीच उल्लेखनीय कार्यक्रम आयोजित केले जातात त्याचे कौतुकही सर्वत्र होते अशातच मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला व यावेळी कार्यक्रमाचे विशेष म्हणजे कार्यक्रमावेळी माँ जिजामाता, सावित्रीबाई फुले,माता रमाबाई आंबेडकर,यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. तसेच यावेळी कार्यक्रमात झाडांच्या रोपट्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी वार्डातील शेकडो महिलांनी स्नेहमीलन कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली,महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहता नगरसेवक रंजित बनसोडे यांनी वार्डात केलेल्या कामाची पावती व सक्रियता, तसेच नागरिकांशी जोडलेली नाळ ह्याचीच पावती मनावी लागेल,प्रत्येक कार्यक्रम अतिउत्साहात व नियोजन बद्ध पार पडला जातो, म्हणूनच नगरसेवक रंजित बनसोडे यांचे कार्य उल्लेखनीय आहे,अशी चर्चा नेहमीच रंगत राहते, तसेच यावेळी हा ही कार्यक्रम उत्साहात पार पडला, ,प्रसंगी कार्यक्रमासकोरोनाचे नियमाचे पालन करून कार्यक्रम पार पडला,बनसोडे कुटूंबियांकडून सर्वांना शुभेच्छा दिल्या.