बीड
वादळात सोलर प्लेट चे नुकसान

वादळात सोलर प्लेट चे नुकसान
अहिल्या नगर/जिल्हा प्रतिनिधी पाथर्डी तालुक्यातील नांदुर-निबांदैत्य या गावात शनिवार दिनांक (७) रोजी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले यावेळी आलेल्या वादळात गणेश अंबादास देशमुख यांच्या शेतीतील विहिरीवर बसवण्यात आलेल्या सोलर प्लेट चे देखील नुकसान झाले या मुळे सदर शेतकऱ्याचे नुकसान झाले असुन
परिसरातील शेतकऱ्याच्या शेती पिकाचे देखील नुकसान झाले आहे



