बीड
विकासाचा आराखडा टप्प्याटप्प्याने पुर्ण करण्यात येणार – आ. विजयसिंह पंडित

विकासाचा आराखडा टप्प्याटप्प्याने पुर्ण करण्यात येणार – आ. विजयसिंह पंडित
===============
गोविंदवाडी फाटा, बोरी पिंपळगाव गेवराई, सिरसमार्ग येथे विविध विकासकामांचा भव्य शुभारंभ
===============
गेवराई दि. १(प्रतिनिधी) गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा आराखडा माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला असून तो टप्प्याटप्प्याने पुर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रस्त्याच्या कामामुळे गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मदत होईल.येणाऱ्या काळामध्येही वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वरुपाचे कामे पुर्ण केले जातील अशी ग्वाही आ. विजयसिंह पंडित यांनी दिली. गोविंदवाडी फाटा, बोरी पिंपळगाव गेवराई, सिरसमार्ग येथेयेथे विविध विकासकामांचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
गोविंदवाडी फाटा येथे रस्ता सुधारणा करणे, अंगणवाडी इमारत, शाळा खोली बांधकाम, जलजिवन, दत्तपार्क गेवराई येथे पुर संरक्षण भिंत बांधकाम, बोरी पिंपळगाव ते उमापुर या ७८ लक्ष रुपये किंमतीच्या कामांचाकामांचा शुभारंभ आणि सिरसमार्ग येथे ३ कोटी ८४ लक्ष रुपये किंमतीच्या कामांचा शुभारंभ आ. विजयसिंह पंडित यांनी केला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, शहराध्यक्ष दिपक आतकरे, माजी उपसभापती डॉ.आसाराम मराठे, रिपाईचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, बाजार समितीचे उपसभापती श्रीहरी पवार, माजी उपसभापती सचिन मोटे, दैठणचे सरपंच प्रतापसिंह पंडित, लुखामसल्याचे सरपंच रावसाहेब काळे, उपसरपंच रवी येवले,आरुण चाळक, श्रीराम अरगडे शाम मुळे, सरपंच विष्णू हात्ते, उपसरपंच अक्रम सौदागर, जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक गणपत नाटकर डॉ. आसाराम मराठे, जि.प. सदस्य फुलचंद बोरकर, बाबासाहेब आठवले, माजी सभापती पांडुरंग कोळेकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. विजयसिंह पंडित यांचा ठिकठिकाणी सत्कार
=============
तुमच्या आशिर्वादाच्या बळावर मी हे काम करु शकलो —आ. विजयसिंह पंडित
============
आमदार विजयसिंह पंडित यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कोट्यावधी रुपयाचा विकास निधी गेवराई विधानसभा मतदारसंघात आणून आणल्यामुळे विविध ठिकाणी ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला तुमच्या आशीर्वादाच्या बळावरच आपण हे करू शकलो. यापुढील काळात असेच शिवछत्र परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावण्याचे आवाहन आमदार विजयसिंह पंडित यांनी यावेळी केले
यावेळी शम्मुभाई पठाण,भाऊसाहेब नाटकर गणेश सावंत, राहुल मराठे, सुभाष पवळ, गणेश वडघणे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला दत्ता दाभाडे, मनोज हजारे, राजाभाऊ जंवजाळ, हबीब पठाण राहुल मोटे, शेख राजु, सरवर पठाण, प्रभाकर भालशंकर, किशोर वादे, दिनेश घोडके, बाबासाहेब घोडके, बंडू गळगुंडे, समाधान मस्के , संतोष वादे, तुकाराम पवार, बाबुराव जाधव, श्रीमती कल्पना अच्युत मराठे, कारभारी बिचकुले, बाबुराव मोरे, बाबुराव कदम बाबासाहेब शिंगाडे,अविनाश आडे, रविंद्र गिरी, दुर्गेश यादव, सरपंच राजेंद्र कदम, विजय जाधव, अनिल पवळ, संभाजी पवळ, सुभाषराव पवळ, अमर पवळ, उपसरपंच शम्मुभाई पठाण,
सरपंच शेख माजीदभाई, बाबासाहेब गोडसे, तोफीकभाई पठाण, मधुकर पठाडे, आबासाहेब पवार, राहुल पवार, भास्कर वडघणे, नितीन पवार बाबासाहेब वडघणे, परशुराम पवार, अशोक पठाडे, मधुकर पठाडे, आबासाहेब पवार, गणेश कोरडे, बाबू कोरडे, आबासाहेब धोत्रे, गणपत डोंगरे बद्री वडग्घणे, भास्कर मोटे, राजकुमार पवार, शंभू पवार, रुद्रा धोत्रे, गोविंद पवार, शंभू पवार, अतुल पठाडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बोरिपिंपळगाव आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



