बीड

गुरु विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानुरमठ यांच्या पवित्र पद स्पर्शाने

गुरु विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानुरमठ
यांच्या पवित्र पद स्पर्शाने

मानसी सारीज कलेक्शनचा भव्य शुभारंभ
*********
बीड: साडे तीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर काल दिनांक१९-०३-२०२६ रोजी सायंकाळी मानसी सारीज कलेक्शन बीड या होलसेल भाव व स्वस्त साडी शोरूमचा भव्य शुभारंभ काल पार पडला. श्री. ष. ब्र.१०८ गुरु विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानुरकर यांच्या पवित्र हस्ते या नवीन व्यवसायाचे उद्घाटन करण्यात आले, महात्मा बसवेश्वर, श्री मन्मथ माऊली यांचे मनोभावे पुजन केल्यानंतर स्वर्गिय काकु- नाना क्षिरसागर, जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्वर्गिय शंकरअप्पा महादेव शहागडकर, समाज रत्न कै. योगीराज आप्पा तोडकर यांचे पुण्यस्मरण करून व्यवसाय उद्घाटन विधी पार पडला, समाजसेवक म्हणून बीड शहर आणि जिल्ह्यात सर्वपरिचीत असलेले सचिन शंकर आप्पा शहागडकर आणि कुटूंबाने या नविन व्यवसायात प्रवेश केल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे शेकडो मित्र आणि हितचिंतकांनी या मंगलमय कार्यक्रमास हजेरी लावली होती त्यात लोकनेते नामदार श्री जयदत्त आण्णा क्षीरसागर,स्वातंत्र्य सैनिक संघटना अध्यक्ष जवाहर सारडा, भाजपा युवानेते योगेश भैय्या क्षिरसागर, आदीत्य सारडा,सलाम सेठ, अमर नाना नाईकवाडे, उत्तरेश्वर आप्पा कानडे,बाबुआप्पा चिपाडे,ओबीसी संघटना अध्यक्ष प्रकाश कानगावकर, आशोक सेठ लोढा, महालक्ष्मी शिदोडचे सरपंच जयलींग आप्पा तोडकर, आदित्य भैय्या सारडा, गोविंदसेठ धुत, रुबाबचे संचालक कृष्णा काकडे, विरशैव लिंगायत समाज अध्यक्ष उत्तरेश्वर आप्पा कानडे, राजमाने भावजी, माजलगाव नगरसेवक प्रशांत शेटे,भाजपा शहराध्यक्ष अशोकसेठ लोढा, प्रकाश कानगावकर, सचिन शेठ लोढा, गोविंद शेठ धुत,रामलाल छाजेड सर, गिरीष सोहनी, रोहीदास शिंदे या उपजिल्हाधिकारी कैवाडे साहेब,नेते शिनगारे भैया,आकाश डोळस राहुल भैय्या गोरे,
बसवेश्वर मोगरकर, राम आप्पा देवणे माजलगाव, इंजि. दिलीप दाणेकर साहेब, सचिन भैय्या दुधाळ, रवि राऊत, आशोक देवणे, सचिन आजीनाथ शहागडकर, रामा स्वामी, नगरसेवक नितीन भैय्या साखरे, राजयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष शुभम धुत, वरद शंकर पुजा विधीतज्ञ ओंकार स्वामी, कमल देशमुख, वेदमुर्ती जोशी महाराज, नंदकुमार मोगरकर, बोबडे सर, सागर पाटील, सुधिर शेटे( मिटकर), रुकर, काळे परिवार, सागर डोंगरे, उद्योजक नितीन सेठ खोड, महाराष्ट्र रिक्षा युनियन, सिध्देश्वर शहागडकर, लिंगायत समाज उपाध्यक्ष, सुवर्णा महालींग डोंगरे, राजेंद्र डरफे पाटील, गुरु एकसिंगे सर, स्वामी परिवार मानुरमठ शनिमंदीर, शेषराव तांबे भावजी, जलाराम बप्पा महाराज मंदीर गुरु मिश्राजी, सागर कल्याण गायकवाड, सचिन लोळगे, ठाकुर परिवार, रामसेवक, प्रशांत डोरले, दत्ता परळकर, सचिन वडतीले,गणेशभाऊ गुरखुदे, गोले देवा, जगन्नाथ राऊत, आतिश चित्ते, रुपाली जाधव, डॉ. कैवाडे, रमेश राऊत, आशोक फसले, सतिष वाडेकर, भिंगले परिवार, सतिश डोंगरे, गुरु गुंजाळ सर , महेश टेलर ,संतोष भालेकर, मच्छिंद्र शिंदे, उमेश भुजबळ,रामसेवक प्रशांत डोरले,सागर पाटील,जाधव परिवार, सचिन लोळगे, राजेंद्र डरफे पाटील,ओकार स्वामी काळेगावकर, डॉ कैवाडे, रमेश राऊत, बालाजी झेंडे,आदी मानभावांनी कार्यक्रमास आवर्जून हजेरी लावली होती. शहागडकर परिवाराने उपस्थित सर्वांचे ऋण व्यक्त केले आहे.

Back to top button