बीड

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीडच्या वतीने ‘‘बालकांची कायदेविशयक जागरूकता कार्यषाळा’’ दिनानिमित्त बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा आणि नशामुक्त भारत या विशयावर जनजागृती शिबीर संपन्न…

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीडच्या वतीने ‘‘बालकांची कायदेविशयक जागरूकता कार्यषाळा’’ दिनानिमित्त बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा आणि नशामुक्त भारत या विशयावर जनजागृती शिबीर संपन्न…
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीडच्या वतीने दिनांक 12/11/2025 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. आनंद एल.यावलकर साहेब बीड, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीडचे सचिव श्री. वहाब ए. सय्य्ाद साहेब यांच्या  मार्गदर्शनानुसार सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बीड ता. जि. बीड येथे सदर विशयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बीड येथील सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेत ‘न्याय सर्वांसाठी’ या संकल्पने अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड मार्फत ‘ बालकांची कायदेविषयक जागरूकता कार्यशाळेमध्ये ‘बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा’ (POCSO, Act) या विषयी मार्गदर्शन आयोजित केले होते. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू विद्याथ्र्यांना त्यांचे कायदेशीर हक्क आणि कर्तव्य या विषयी जागरूक करणे होता.
मा. श्री. डब्ल्यू. ए. सय्य्ाद साहेब यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करतांना  ‘‘कायद्याचे ज्ञान आणि मानसिक स्थैर्य हे दोन्ही एकत्र आल्यास विद्यार्थी जीवन अधिक सक्षम आणि सुरक्षित होते.’’ भारतीय संविधानाने प्रत्येक बालकांना कायदयाचे सरंक्षण समान दिले आहे. विद्याथ्र्यांनी विद्यार्थी दशेमध्ये वेळेचे बंधन, शिस्त आणि प्रामाणिकपणा अंगीकारावा आणि आदर्श विद्यार्थी बनावे तसेच बालकांना कोणत्याही प्रकारचे छळ जसे की, शारीरिक छळ, मानसिक छळ सतत होत असल्यास किंवा अनोळखी व्यक्तींकडून कोणत्याही प्रकारचा वाईट दृष्टिकोनातून केलेला छळ हा लवकरात लवकर आपल्या आईवडिलांना, शाळेतील शिक्षकांना ताबडतोब सांगावा. स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचे ध्येय साध्य करून चंागला नागरीक बनावे, बालकांनी गुड टच बॅड टच कसा ओळखावा दिवसेंदिवस बाल गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी आई-वडिलांनी मुलांवर लक्ष ठेवावे, विद्याथ्र्यांनी मुलींचा पाठलाग करू नये. मुलांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा, विद्याथ्र्यांनी विद्यार्थीदशेत शिस्तीचे व प्रामाणिकपणाचे पालन केल्यास निष्चितच विद्यार्थी हा उच्च पदावर जाईल. प्रत्येक बालकांना सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे आणि बालकांविषयी अशा वाईट घटना घडल्यास त्यांनी त्वरित विष्वासार्ह व्यक्तीला सांगावे. असे मार्गदर्षन केले.
अधिकार मित्र श्री. मिथुन जोगदंड यांनी विद्याथ्र्यांना भारतीय संविधानाने दिलेले कायदेशीर हक्क, स्वसरंक्षणाचे महत्व आणि समाजाची भुमिका या विषयी बोलतांना सांगितले की, बालकांच्या भावनांचा सन्मान राखत त्यांना सुरक्षित वातावरण देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.‘‘पोक्सो कायद्या तुमच्या सोबत आहे.’’ असा संदेष देत बालकांना लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा आणि नषामुक्त भारत या विषयी माहिती दिली. विद्याथ्र्यांना पुढे सांगितले की, पोक्सो कायद्यामधील गुन्ह्याांचे मुख्य पाच प्रकार 1) लैंगिक अत्याचार 2) लैंगिक छळ/स्पर्श 3) अश्लील प्रदर्षन 4) मानसिक छळ 5) आॅनलाईन शोषण जसे की उदाहरणार्थ लैंगिक छळ स्पर्ष-मुलांना जबरदस्तीने चुकीच्या पध्दतीने स्पर्ष करणे, अष्लील कृत्य करणे, मोबाईल मध्ये मुलांना अश्लील संदेष, व्हिडीओ पाठवणे. बालकांना लवकरात लवकर संरक्षण आणि न्याय मिळावा यासाठी खटले विशेष न्यायालयात चालवले जातात, जेणेकरून निकाल लवकर लागेल. असे मार्गदर्शन करण्यात आले. चाईल्ड हेल्पलाईन नंबर 1098 व राष्ट्रªीय विधी सेवा प्राधिकरण टोलफ्री क्रमांक 15100 चे पोस्टर व माहिती दिली.
सदर कार्यक्रमात अधिकारमित्र मिथुन जोगदंड यांनी नालसाच्या डाॅन स्कीम संवाद स्किम व जागृती स्किम या तीनही योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना सांगितली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक/सुत्रसंचालन श्री. किलमिसे सर यांनी केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य श्री. सचिन पवार तसेच श्री. एस. टी. शिंदे (अधिक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड) शाळेचे षिक्षकवृंद व शिक्षकोत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. सचिन पवार सर यांनी मानले.
Back to top button