बीड

स्व.एम.ई भोरे ज्युनिअर कॉलेजचे पाडळी च्या विध्यार्थ्यांनचे बारावीच्या परीक्षेत घवघवित यश

स्व.एम.ई भोरे ज्युनिअर कॉलेजचे पाडळी च्या विध्यार्थ्यांनचे बारावीच्या परीक्षेत घवघवित यश

जामखेड प्रतिनिधी – सनराईज् मेडिकल & एज्युकेशन फौडेशन च्या स्व.एम.ई भोरे ज्युनिअर कॉलेज पाडळी, जामखेड जि. अहिल्यानगर मधील बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव होत आहे. विज्ञान शाखा 100%
1) डिसले सिद्धेश बाबु=85..67%
2) वैभवी संतोष देशमुख 85.33%
3) बोराटे साक्षी अर्जुन=85%

कला शाखा 90.67
1) शिंदे ईश्वरी मुकुंद =77.83
2) घुले वृषाली बाळु 77.67
3) नलवडे काजल केशव =75.67 अशा प्रकारे स्व.एम.ई भोरे ज्युनिअर कॉलेज पाडळी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे,संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री डॉ. संजयजी भोरे साहेब,साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय, स्व. एम .ई भोरे ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या तथा संस्थेच्या सचिव अस्मिता जोगदंड/भोरे मॅडम संचालक प्रा.तेजस दादा भोरे प्रा.विनोद बहिर,प्रा.नारायण आयकर, प्रा.श्रीमती स्वाती पवार मॅडम,प्रा प्रदीप भोंडवे,प्रा.दादासाहेब मोहिते,प्रा.छबिलाल गावित,प्रा सुनील घाडगे,प्रा.विवेक सातपुते सह कर्मचारी शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व्यक्त केले

Back to top button