📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जयभवानी महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाचे बी.ए.चे प्रवेश सुरू

जयभवानी महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाचे बी.ए.चे प्रवेश सुरू
पाटोद ( प्रतिनिधी ) दिनांक:८ जुलै : पाटोदा येथिल जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला व विज्ञान महाविद्यालय,पाटोदा येथे.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक चे केंद्र क्रंमाक [ २२१६४ ] या केंद्रामध्ये नौकरी करत असलेल्या विद्यार्थ्यांना बहिस्थ उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे.बी.ए.प्रथम,द्वितीय,तृतीय वर्ष ,या वर्गाचे प्रवेश सुरू झाले आहेत.तरी पाटोदा तालुक्यातील ज्या विद्यार्थ्यांना बहिस्थ म्हणुन बी.ए. वर्गाला प्रवेश घेवयाचे असतील त्यांनी महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्राशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा.प्रवेशाच्या अधिक माहिती साठी केंद्र संयोजक प्रा.डॉ. वंदन जाधव,संपर्क मो.न.(9421339355)  साह्यक केंद्र संयोजक प्रा. डॉ.अशोक देवगुडे संपर्क मो.न.( ८६६८२७१५१९ ) व तंत्र स्नेही श्री. रमेश गिरी संपर्क मो.न.( ८२७५००३७३३ ) यांच्याशी संपर्क साधावा असे मार्गदर्शक प्राचार्य डॉ.विश्वास कदम,अभ्यास केंद्राचे केंद्र प्रमुख प्र.प्राचार्य प्रा.सोमनाथ घाडगे यांनी कळविले आहे.
          ———-
Back to top button