बीड

भटके विमुक्त नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने नवनियुक्त पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचा सत्कार

भटके विमुक्त नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने नवनियुक्त पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचा सत्कार

जामखेड प्रतिनिधी – जामखेड पोलीस स्टेशन येथे नवनियुक्त रुजु झालेले पोलीस निरीक्षक मा.श्री दशरथ चौधरी साहेब यांचा भटके विमुक्त नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने शाल व गुलाब गुच्छ व समाजाची माहिती देऊन सन्मान करण्यात आला व या वेळी बीड रोड येथील भटक्यांच्या पालावर भेट देण्याचे भेट देण्याची विनंती केली.
यावेळी अजिनाथ शिंदे, संतोष चव्हाण, सोनाबाई शेगर, सखुबाई शिंदे, भीमाबाई चव्हाण, अशोक शिंदे, राजू शिंदे, सागर शिंदे, बाबासाहेब, शिंदे, काकासाहेब शिंदे, शोभा शेगर, उपस्थित होते.

Back to top button